"करडई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १९:
या पिकास थंड हवामान मानवते. मध्यम प्रकारची जमिन आवश्यक आहे पण ती चांगला निचरा असणारी हवी.ओल धरून ठेवण्याची क्षमता अशा जमिनीत हवी.<ref name="Tbh"/>
 
या वनस्पतीचे बियाणे हे रात्रभर पाण्यात भिजवून ठेऊनठेवून मग नंतर त्याची पेरणी केल्यास या वनस्पतीची उगवण चांगली व लवकर होते.<ref name="Tbh"/>
 
या पिकाची तोडणी बोंडॅ पिवळी पडल्यानंतर करतात.मध्यम प्रकारच्या जमिनीत याचे सुमारे १० ते १२ क्विंटल, तर भारी जमिनीत १४ ते १६ क्विंटल व ओलीताच्या जमिनीत २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी इतके उत्पादन मिळते.<ref name="Tbh"/>
"https://mr.wikipedia.org/wiki/करडई" पासून हुडकले