"एर्विन श्र्यॉडिंगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३२:
'''एर्विन रूडोल्फ योजेफ आलेक्सांडेर श्र्यॉडिंगर''', म्हणजेच '''एर्विन श्र्यॉडिंगर''' (चुकीचे रूढ लेखनभेद: '''एर्विन श्रॉडिंजर''', '''एर्विन श्रॉडिंगर'''; [[जर्मन भाषा|जर्मन]]: ''Erwin Rudolf Josef Alexander Schrödinger'') (१२ ऑगस्ट, इ.स. १८८७ - ४ जानेवारी, इ.स. १९६१) हे [[पुंज यामिकी]] या भौतिकशास्त्रीय शाखेच्या प्रणेत्यांपैकी एक मानला जाणारे [[ऑस्ट्रिया|ऑस्ट्रियन]] [[भौतिकशास्त्र]]ज्ञ होते. त्यांनी मांडलेले [[श्र्यॉडिंगर समीकरण]] पुंज यामिकीत पायाभूत मानले जाते. पुंजयामिकीतील योगदानासाठी त्यांना इ.स. १९३३ सालचे [[भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक]] देऊन गौरवण्यात आले. याशिवाय [[श्र्यॉडिंगरचे मांजर]] म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसप्रयोगही यानेच मांडला. भौतिकशास्त्रासोबत याने तत्त्वज्ञान व सैद्धान्तिक जीवशास्त्र या विषयांतही लिखाण केले आहे.
 
==सुरूवातीचेसुरुवातीचे आयुष्य==
श्र्य्रॉडिंगर यांचा जन्म १२ ऑगस्ट १८८७ रोजी ऑस्ट्रिया या देशातील व्हिएन्ना या शहरात झाला. त्यांचे वडील रुडोल्फ श्र्य्रॉडिंगर हे वनस्पतीशास्रज्ञ तर आई जॉर्जिने एमिलीया ब्रेन्डा या रसायनशास्राच्या प्राध्यापिका होत्या. एर्विन हे या दोघांचे एकमेव अपत्य. १९०६ ते १९१० या कालावधीत त्यांनी व्हिएन्नामधेच शिक्षण घेतले.