"इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३०:
२००२ साली आयुकाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत त्यांनी [[नागपूर]] ([[महाराष्ट्र]]), [[तिरुवला]] ([[केरळ]]), [[सिलिगुरी]] ([[पश्चिम बंगाल]]) येथील विद्यापीठांसाठी पुण्यातील [[फर्ग्युसन कॉलेज]]च्या मदतीने अभ्यागत कार्यक्रम सुरू केला.<ref>{{स्रोत बातमी|आडनाव=चांदवरकर|पहिलेनाव=राहुल|title=IUCAA aims sky-high via campaign|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2002-11-19/pune/27288495_1_iucaa-astronomy-and-astrophysics-narlikar|accessdate=5 September 2010|प्रकाशक=Times of India|दिनांक=१९ नोव्हेंबर, २००२|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
२००४ साली आयुकाने [[पु.ल. देशपांडे]] संस्थेच्या अनुदानाने "मुक्तांगण विज्ञान शोधिका" या विज्ञान केंद्राची सुरूवातसुरुवात केली. हे केंद्र पुण्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खुले आहे.<ref name="indtog">{{स्रोत बातमी|आडनाव=ढवसे|पहिलेनाव=रसिका|title=The people's astronomer |दुवा=http://www.indiatogether.org/2004/jan/edu-astronomy.htm|accessdate=5 September 2010|प्रकाशक=India Together|दिनांक =जानेवारी २००४|भाषा=इंग्रजी}}</ref> २००९ साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्षाच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रमांचे संयोजन करण्यासाठी आयुकाची निवड करण्यात आली.<ref>{{स्रोत बातमी|आडनाव=येवलेकर|पहिलेनाव=राजेंद्र|title=हे विश्वचि माझे घर!|दुवा=http://www.loksatta.com/daily/20090121/opd02.htm|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी, २०१६|प्रकाशक=[[लोकसत्ता]]|दिनांक =२१ जानेवारी २००९|भाषा=मराठी}}</ref>
 
प्रा. [[जयंत नारळीकर]] पहिली दहा वर्षे आयुकाचे संचालक होते. त्यानंतर अनुक्रमे प्रा. [[नरेश दधिच]] व प्रा. [[अजित केंभावी]] आयुकाचे संचालक होते. सप्टेंबर २०१५ पासून डॉ. [[सोमक रायचौधुरी]] आयुकाचे संचालक आहेत.<ref>{{स्रोत बातमी|आडनाव=|पहिलेनाव=|title=डॉ. सोमक रायचौधुरी|दुवा=http://www.loksatta.com/vyakhtivedh-news/somak-raychaudhury-new-director-of-iucaa-in-pune-1137247/|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी, २०१६|प्रकाशक=[[लोकसत्ता]]|दिनांक =३ सप्टेंबर, २०१५|भाषा=मराठी}}</ref>