"इ.स. २०१७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
49.14.36.61 (चर्चा)यांची आवृत्ती 1590695 परतवली.
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ६:
*[[जानेवारी २०]] - [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष]] [[डॉनल्ड ट्रम्प]] ह्यांचा [[वॉशिंग्टन, डी.सी.]] येथे शपथविधी
*[[जून १]]-[[जून १८|१८]] - [[२०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी]] [[इंग्लंड]] आणि [[वेल्स]]मध्ये.
*[[जून १०]] - २०१७ जागतिक प्रदर्शनाची [[अस्ताना]] येथे सुरूवातसुरुवात.
*[[जून १७]]-[[जुलै २३]] - २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक
* [[ऑगस्ट ७]]-[[ऑगस्ट १३]] - [[भारत|भारताच्या]] [[गोरखपूर]] शहरातील [[बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालय|बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाशी]] संलग्न इस्पितळाने ३३ लाख रुपयांचे थकित न भरल्याने [[प्राणवायू]] पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने सेवा रोखली. ७-१३ ऑगस्ट दरम्यान ७२ लहान मुलांचा मृत्यू.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२०१७" पासून हुडकले