"अधोमुखी लवणस्तंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १८:
स्तंभ उगवण्याचा सरासरी दर साधारण ०.१३ मि.मी. प्रतिवर्ष इतका असतो. पाण्याचा प्रवाह जलद असेल आणि चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर वर्षाला ३ मि.मी. इतक्या वेगाने अधोमुखी लवणस्तंभ वाढू शकतात.<ref name="Cave"><cite class="citation" id="CITEREFKramerDay1995" contenteditable="false">Kramer, Stephen P.; Day, Kenrick L. (1995), ''Caves'', Carolrhoda Books (published 1994), p.&nbsp;23, [[आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक|ISBN]]&nbsp;978-0-87614-447-3</cite><cite class="citation" id="CITEREFKramerDay1995" contenteditable="false"></cite><span class="Z3988" title="ctx_ver=Z39.88-2004&rfr_id=info%3Asid%2Fen.wikipedia.org%3AStalactite&rft.au=Day%2C+Kenrick+L.&rft.aufirst=Stephen+P.&rft.aulast=Kramer&rft.btitle=Caves&rft.date=1995&rft.genre=book&rft.isbn=978-0-87614-447-3&rft.pages=23&rft.pub=Carolrhoda+Books&rft_val_fmt=info%3Aofi%2Ffmt%3Akev%3Amtx%3Abook" contenteditable="false">&nbsp;</span></ref>
 
चुनखडीच्या प्रत्येक अधोमुखी लवणस्तंभाची सुरूवातसुरुवात ही एकाच खनिजयुक्त पाण्याच्या थेंबापासून होते. थेंब खाली पडताना अतिशय बारीक कॅल्साईटचा एक थर साठतो. प्रत्येक थेंब पडताना असेच होते. कालानुसरणाने ह्या प्रक्रियेमुळे एक अतिशय बारीक (०.५ मि.मी.) नळी तयार होते. अशा लवणस्तंभाला 'सोडा स्ट्राॅ' असे संबोधले जाते. ते खूप लांब होऊ शकतात, पण ते अतिशय नाजूक असतात. नळीत गाळ साचून राहिला तर पाणी नळीच्या पृष्ठभागावरून वाहते, ज्यामुळे शंकूच्या आकाराचे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. जे पाण्याचे थेंब अधोमुखी लवणस्तंभाच्या टोकारून खाली पडतात तेच गुहेच्या तळावर देखील कॅल्साइटचा थर साठवतात. यामुळे गोलाकार किंवा शंकूच्या आकाराचे [[ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ]] गुहेच्या तळावर तयार होऊ लागतात. ऊर्ध्वमुखी लवणस्तंभांच्या अधोमुखी लवणस्तंभांप्रमाणे नळ्या तयार होत नाहीत. कधीकधी अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ एकमेकांना मिळून एकसंध चुनखडीचे स्तंभ तयार होतात.
 
=== लाव्हारसाचे अधोमुखी लवणस्तंभ ===
ओळ २५:
लाव्हारसाचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ सुद्धा तयार होऊ शकतात. तसेच एकसंध लवणस्तंभही बनू शकतात.
 
'''शार्कदंताकृती अधोमुखी लवणस्तंभ''' हे शार्क माशाच्या दातांसारखे रुंद असतात व त्यांना निमुळते टोक असते. एका लहान लाव्हारसाच्या थेंबापासून त्यांची तयार होण्यास सुरूवातसुरुवात होते. लव्हा नलिकेत लाव्हारसाचा प्रवाह जसजसा कमीजास्त होतो तसतसे हे लवणस्तंभ वाढतात. त्यांची लांबी काही मिलिमीटर ते एका मीटरपेक्षा जास्त असू शकते.<ref name="BUNNELL"><cite class="citation book">Bunnell, Dave (2008). </cite></ref>
[[चित्र:Shark_tooth_stalactites.jpg|right|thumb|शार्कदंताकृती अधोमुखी लवणस्तंभ]]
'''तुषारनिर्मित अधोमुखी लवणस्तंभ''' लाव्हा नलिकेततून लाव्हारस वाहत असताना त्याचे तुषार उडून छतावर पडतात. ते थंड होऊन घट्ट झाले की त्यांचे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. ते अनेकदा अनियमित आकाराचे आणि मूळ लाव्हारसाच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचे असतात.<ref name="BUNNELL"/>