"अंबाजोगाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २७:
[[मराठी भाषा|मराठी भाषेचा]] उगम [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यातील]] अंबाजोगाई येथे झाला, याबाबत सर्व भाषातज्ज्ञांचे एकमत आहे. त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेचे आद्यकवी [[मुकुंदराज]] यांनी [[विवेकसिंधू]] या ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://beed.gov.in/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%af%e0%a5%80/|title=जिल्ह्याविषयी {{!}} जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन {{!}} भारत|language=mr|access-date=2020-08-20}}</ref>
 
[[स्वामी रामानंद तीर्थ]] यांनी [[मराठवाडा]] मुक्तिसंग्राम लढ्याची सुरूवातसुरुवात देखील अंबाजोगाई येथे मराठी शाळा स्थापना करून केलेली आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. [[नागनाथ कोत्तापल्ले|नागनाथ कोतापल्ले]] यांच्या समितीने भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल शासनास सादर केलेला आहे. जागतिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वेळोवेळी याबाबतचे ठराव झाले आहेत, असे असताना शासनाने मराठी भाषेचे पहिले अभिमत विद्यापीठ [[मुंबई]] येथे सुरू करण्याचा निर्णय घेणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची आग्रही मागणी [[राष्ट्रवादी काँग्रेस]] पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित यांनी केली. 
राज्य शासन मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असताना त्यांना मराठी भाषेची जननी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्याचा विसर पडलेला आहे. राज्यातील भाषा तज्ञांनी मराठी भाषेचा उगम अंबाजोगाई येथे झाल्याचे पुराव्यानिशी सांगितले असून याबाबत कोणीही आक्षेप घेतला नाही.