"कालभैरवाष्टक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Anjali malve (चर्चा) यांनी केलेले बदल Goresm यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
 
'''[https://swastikjyotish24.in/2022/03/26/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%ad%e0%a5%88%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/ कालभैरवाष्टक]''' हे [[आदि शंकराचार्य|शंकराचार्यांनी]] रचलेले एक [[संस्कृत भाषा|संस्कृत]] भाषेतील स्तोत्र आहे. हे स्तोत्र, नऊ श्लोकांचे असून त्यातील पहिल्या आठ श्लोकात भगवान [[काळभैरव|कालभैरवाची]] स्तुती असून नवव्या श्लोकात फलश्रुती आहे. फलश्रुती म्हणजे स्तोत्र पठण केल्याने त्यापासून मिळणारे फायदे होय.
 
[[काळभैरव]] ही देवता भगवान [[शिव|शंकराचा]] अवतार मानली जाते. कालभैरवाचे मंदिर [[काशी]] शहराच्या वेशीवर असून त्यांना काशीचे कोतवाल असे म्हणतात. ही भलेही उग्र आणि तापट देवता असली तरीही ती न्यायप्रिय असल्यामुळे आपल्या भक्तांचे रक्षण करते असे मानले जाते.<ref>{{cite web|URL=https://www.artofliving.org/mahashivratri/kaal-bhairav-ashtkam|title=Kalabhairava Ashtakam - Symbolisms of Kalabhairava Ashtakam|language=इंग्लिश|accessdate=८ मार्च २०२१}}</ref><ref>{{cite web|URL=https://www.livehindustan.com/news//article1-story-147683.html|title=काल भैरव क्रूर नहीं, बड़े दयालु-कृपालु |language=हिंदी|accessdate=८ मार्च २०२१}}</ref>