"गूगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनुदिनी चा दुवा हटवला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३२:
'''गूगल''' (किंवा ''गूगल इनकॉर्पोरेटेड'') ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Google, नॅसडॅक: GOOG) नावाची [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] कंपनी [[गूगल शोध|गूगल शोधयंत्र]], [[ऑर्कुट]], यूट्यूब, ॲडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते.
 
गूगल कंपनी विशेषत:विशेषतः आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. ३१ डिसेंबर २००६ रोजी गूगलमध्ये १०,६७४ लोक काम करीत होते. गूगलचे मुख्यालय [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेमधील]] [[कॅलिफोर्निया]] राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. गूगलची स्थापना [[लॅरी पेज]] व [[सर्गेई ब्रिन]] यांनी ७ सप्टेंबर|१९९८ रोजी केली. एरिक श्मिट हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १० ऑगस्ट २०१५पासून सुंदर पिचाई यांची गूगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निवड झाली.
 
''गूगल'' हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/गूगल" पासून हुडकले