"कुंडली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजेच '''जन्मकुंडली''' होय. हा [[नकाशा]] जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली, किंवा क्षितिजाखाली असल्यामुळे न दिसलेली विविध राशीमधील ग्रहांची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. माणसाच्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती माणसाची रास असते. माणसाच्या जन्माचे वेळी [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] जर [[मेष रास|मेष राशीत]] असेल, तर त्या व्यक्तीची रास [[मेष]] असते. भारतीय वैदिक ज्योतिष [[चंद्र कुंडली]] मनाची कारक असल्याने ती महत्त्वाची मानते. सूर्य कुंडलीनुसार शरीर पाहिले जाते. ज्योतिषाचे क्षेत्र निश्चित वेळ, विशेषत:विशेषतः शुभ दिवस व वेळेची भविष्यवाणी करण्यासाठी कामास येते.
==घटक==
हिंदू ज्योतिषात सोळा वर्ग किंवा विभाग कुंडल्या वापरल्या जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंडली" पासून हुडकले