"मंगळ (ज्योतिष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मंगळ ग्रह येथून स्थानांतरित
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७७:
२५ सप्टेंबर २०१९ ते ९ नोव्हेंबर २०१९ कन्या राशीत मुक्काम. नंतर १० नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश. १८ ऑक्टोबरला ६८७ दिवस पूर्ण झाले.
 
[[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] नवग्रह स्तोत्रात असा श्लोक आहे की,
:धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् I
:कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् II
याचा अर्थ असा की, "मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून निर्माण झाला, त्याला विजेसारखी अंगकांती आहे, त्याने हातात शक्ती हे शस्त्र धारण केले आहे, अशा कुमार स्वरुप मंगळाला मी नमस्कार करतो."
== हेही पहा ==
* [[मंगळदोष]]