"हरमायनी ग्रेंजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३७:
 
== हॉगवॉर्ट्‌ज शाळेतील दिवस ==
हरमायनीने [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मधील विद्यार्थिनी असताना खूप मजा केली. ती तिच्या अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायची. ती शाळेचे नियमसुद्धा गंभीरपणे पाळायची. सुरवातीलासुरूवातीला तिला ''चर्मस'' नावाचा विषय सर्वात जास्त आवडता होता, नंतर तिला ''अरिमॅन्सी'' नावाचा विषय आवडायला लागला. ''फ्लायिंग'' आणि ''डिव्हिनेशन'' हे दोन विषय तिला फार अवघड जायचे. ''टेरी बूट'' सारखे हॉगवॉर्ट्‌जचे काही विद्यार्थी नेहमी विचार कर की हरमायनीची निवड ''ग्रिफिंडोर'' विभागात का व्हावी? त्यांना वाटत असे की खरे तर हरमायनीची निवड ''रॅव्हवनक्लॉ'' या विभागात व्हायला पाहिजे होती, कारण त्यासाठी ती पुरेशी हुशार व चतुर होती. हॉगवॉर्ट्‌जला पहिल्या दिवशी, जेव्हा ''सॉर्टिंग हॅट'' नावाची टोपी विद्यार्थ्यांना त्यांचे त्यांचे विभागांमध्ये वाटत होती, तेव्हा ती टोपी हरमायनीला ''रॅव्हननक्लॉ'' विभागात टाकण्याच्या बेतात होती. पण हरमायनीने मनात धरलेल्या इच्छेनुसार त्या टोपीने हरमायनीला ''ग्रिफिंडोर'' विभागातच टाकले. ती आधीपासूनच ''"[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मधील सर्व विभागांमध्ये, ग्रिफिंडोर विभाग सर्वात चांगला आहे असे ट्रेनमध्ये सर्वांना सांगत होती. ."''. हॅरी पॉटरने सुद्धा आधीचा ''[[सालाझार स्लिधरिन|स्लिधरिन]]'' सोडून ''ग्रिफिंडोर'' विभाग निवडला होता.
 
हरमायनीने नंतर तिच्या हुशारीने व हिंमतीने [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] व डंबलडोर सेना यांच्या प्रति असलेल्या तिच्या निष्ठेने सिद्ध् केले की ''ग्रिफिंडोर'' विभागासाठीच झालेली तिची निवड योग्य होती. ग्रिफिंडोर विभागात निवड झाल्यामुळे हरमायनीच्या खोलीत ''लॅव्हेंडर ब्राऊन, पार्वती पाटील'' आणि इतर दोन मुली रहायच्या.