"समावर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
'''समावर्तन''' हा हिंदू धर्मातील [[सोळा संस्कार| सोळा संस्कारांपैकी]] चौदावा संस्कार आहे. यास सोडमुंज असेही म्हणतात. [[उपनयन|उपनयनास]] जो [[काल]] शुभ आहे, त्याकाली समावर्तन करावे.
[[गुरूकुल|गुरूकुलातून]] अभ्यास संपवून परत स्वत:च्या घरी परत येण्यापूर्वी [[गुरू]] सर्व शिष्यांचा समावर्तन संस्कार करीत असत. यावेळी गुरूला [[दक्षिणा]] दिली जात असे. मुंज झाल्यावर गुरुच्यागुरूच्या घरी शिकायला गेलेला [[विद्यार्थी]] किंवा विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी गुरुच्यागुरूच्या घरीच रहात असे. त्यामुळे [[शिक्षण]] संपल्याची अंतिम अधिकृत परवानगी म्हणूनही या संस्काराकडे पाहिले जायचे. या समयी गुरू आपल्या शिष्याला [[गृहस्थ आश्रम]] संबंधात [[श्रुति]]संमत आदर्शपूर्ण उपदेश करत असत गृहस्थाश्रम प्रवेश करण्यासाठी प्रेरित करतात.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/समावर्तन" पासून हुडकले