"सप्टेंबर ८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2409:4042:4D9F:E7D0:0:0:224A:302 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष दहिवळ यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १०:
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९००|१९००]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[गॅल्व्हेस्टन]] शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[पहिले महायुद्ध]]-लढाई चालू असताना हुकुमाविरुद्ध रणांगणावरुनरणांगणावरून पळून गेलेल्या [[थॉमस हायगेट]]ला [[युनायटेड किंग्डम]]ने मृत्युदंड दिला.
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] नऊ [[विनाशिका]] [[कॅलिफोर्निया]]च्या किनाऱ्यावर चढल्या. यांपैकी सात नौका भंगारात काढाव्या लागल्या.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[जर्मनी]]ला [[लीग ऑफ नेशन्स]]मध्ये प्रवेश देण्यात आला.