"श्यामची आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ १६:
==प्रताधिकारमुक्त आवृत्त्या==
लेखकाच्या निधनानंतर साठ वर्षे पूर्ण झाली, की ते पुस्तक ‘कॉपी राईट’ कायद्यातून मुक्त होते. म्हणजे त्या पुस्तकाचे प्रकाशन करणे वा त्या पुस्तकातील मजकूर वापरण्यास कोणालाही परवानगी मिळते. या नियमाचा आधार घेऊन आज साने
साने
[[दत्ता पुराणिक]] (निधन फेब्रुवारी २०१२) यांनी घरोघर जाऊन ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या वीस हजारांहून अधिक प्रती विकल्या. ते प्रकाशक नव्हते, विक्रेतेही नव्हते. केवळ साने
==आजचा श्याम घडताना (पुस्तक)==
आजचा श्याम पूर्वीच्या श्यामसारखा भाबडा किंवा संवेदनशील नाही. तो तंत्रज्ञान युगातील आहे आणि त्याची आईही कमविणारी, नोकरदार किंवा व्यावसायिक आहे. डॉ. मुरलीधर गोडे आणि श्री.वा. नेर्लेकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. मूळ श्यामची आई या पुस्तकातील संपादित भाग या पुस्तकात समाविष्ट केला आहे. अच्युत गोडबोले, [[रेणू दांडेकर]], डॉ. विकास आमटे आदींचे लेखनही ह्या पुस्तकात समाविष्ट आहे.
ओळ ३०:
{{विकिस्रोत}}
* [[श्यामची आई (चित्रपट)]]
* [http://sahityachintan.com/marathi-book-reader/shyamchi-aai-by-sane-guruji.html साने
==संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]
[[वर्ग:साने
|