"शिवाजीराव अनंतराव भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४३:
फलटणच्या मुधोजी कॉलेज येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास १९५७ मध्ये त्यांनी प्रारंभ केला. अत्यंत कठीण असणारे हे विषय सहज, सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे २५ वर्षे प्राचार्यपदाची धुरा सांभाळली.
 
१९८८-९१ या काळात त्यांनी औरंगाबादच्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|मराठवाडा विद्यापीठाचे]] कुलगुरुपदकुलगुरूपद सांभाळले.
 
पुण्यात शिवाजीराव भोसले या नावाची एक सहकारी बँक आहे.