"वुएलिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ४ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
 
==इतिहास==
या विमान कंपनीची स्थापना फेब्रुवारी २००४ मध्ये झाली आणि १ जुलै २००४ रोजी बार्सेलोना ते [[इबिझा]] या शहरांदरम्यान पहिली विमानसेवा सुरू झाली. वुएलिंगने सुरवातीलासुरूवातीला दोन [[एरबस ए३२०]] प्रकारची विमाने वापरून बार्सेलोना ते [[ब्रसेल्स]], इबिझा, [[पाल्मा दे मायोर्का]] आणि [[पॅरिस-चार्ल्स दि गॉल विमानतळ|पॅरिस]] शहरांदरम्यान विमानसेवा चालू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.vueling.com/en/we-are-vueling/us/our-dna |title= वूईलिंग एअरलाइन्सचा इतिहास |प्रकाशक=वूईलिंग.कॉम |दिनांक=११ नोव्हेंबर २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
वुएलिंगने २००५ मध्ये [[माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळ|माद्रिद-बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावरुनविमानतळावरून]] तर २००७ पॅरिस आणि २००९ मध्ये [[सेव्हिया आंतरराष्ट्रीय विमानतळ|सेव्हियापासून]] सेवा सुरू केली.
 
{{बदल}}
७२,८८२

संपादने