"विष्णुशास्त्री चिपळूणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Rocky MLLB (चर्चा) यांनी केलेले बदल सांगकाम्या यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री चिपळूणकर
| चित्र =
| चित्र_रुंदी =
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर''' (जन्म : पुणे, २० मे १८५०; - १७ मार्च १८८२) हे [[मराठी भाषा|मराठी]] निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील [[कृष्णशास्त्री चिपळूणकर]] हेदेखील नामवंत लेखक होते.
 
== जीवन ==
विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील [[पूना कॉलेज]] व [[डेक्कन कॉलेज]] या महाविद्यालयांमध्ये झाले. १८७१ साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पुरा केला. विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री यांनी [[इतिहास]], [[अर्थशास्त्र]], [[तर्कशास्त्र]] व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच [[इंग्रजी]], [[संस्कृत]] व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता. बी.ए. होण्यापूर्वी विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री आपल्या वडिलांच्या ’शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पहात असत. शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यांवरील टीकेमुळे, ते मासिक ब्रिटिशांनी [[इ.स. १८७५]]मध्ये बंद पाडले. पण त्यापूर्वीच विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री चिपळूणकरांनी एकहाती मजकूर असलेले '''निबंधमाला''' हे मासिक (पहिला अंक : २५ जानेवारी १८७४) सुरू केले होते. ते सात वर्षे अखंड चालले.
 
महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी सन १८७२ ते १८७७ या सालांदरम्यान पुण्यातील, तर १८७८ |१८७९]] या सालांदरम्यान त्यांनी [[रत्‍नागिरी|रत्‍नागिरीतील]] शाळांमधून अध्यापनाचे काम केले.
ओळ ४८:
* [[फर्ग्युसन महाविद्यालय]]
 
== विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे प्रकाशित साहित्य ==
* अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी (६ भाग; सहलेखक [[कृष्णशास्त्री चिपळूणकर]], हरि कृष्ण दामले]]
* आमच्या देशाची स्थिती
ओळ ५७:
* बाणभट्टाच्या ''कादंबरी'' या संस्कृत पुस्तकाचा मराठी अनुवाद (सह-अनुवादक : [[कृष्णशास्त्री चिपळूणकर]])
* कालिदासावरील निबंध
* विष्णुशास्त्र्यांनीविष्णूशास्त्र्यांनी लिहिलेले निबंध '''निबंधमाला''' या नावाखाली पुस्तकरूपाने, दोन खंडांत प्रकाशित झाले आहेत.
* निबंधमालेतील तीन निबंध
* पद्य रत्नावली
ओळ ६६:
* विनोद आणि महदाख्यायिका (सन १९०१)
* विद्वत्त्व आणि कवित्व व वक्तृत्व
* विष्णुपदीविष्णूपदी (३ खंड)
* सॅम्युएल जॉन्सन यांच्या ''द हिस्टरी ऑफ रासेलस'' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''The History of Rasselas'') या पुस्तकाचा मराठी अनुवाद (सह-अनुवादक : [[कृष्णशास्त्री चिपळूणकर]])
* संस्कृत कविता
ओळ ७३:
* हरिदास गोविंद
 
==विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्याविषयीची पुस्तके==
* चिपळूणकर लेखसंग्रह (संपादक - मा.ग. बुद्धिसागर)
* वृत्त सुदर्शन (विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या जीवनावरील कादंबरी, लेखक - [[अनंत ओगले|अनंत शंकर ओगले]])
* भाषाशिवाजी ([[अनंत ओगले]])
 
==अवांतर==
त्यांच्या मराठी भाषेतील अतुलनीय कामगिरीसाठी विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री चिपळूणकरांना, '''मराठी भाषेचे शिवाजी''' असे म्हणतात.
 
 
{{मराठी साहित्यिक}}
 
{{DEFAULTSORT:चिपळूणकर,विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री कृष्णशास्त्री}}
[[वर्ग:इ.स. १८५० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८८२ मधील मृत्यू]]