"विष्णु भिकाजी कोलते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{माहितीचौकट साहित्यिक|नाव={{लेखनाव}}|चित्र=|चित्र_रुंदी=|चित्र_title=|पूर्ण_नाव=डॉ .विष्णुविष्णू भिकाजी कोलते|टोपण_नाव=|जन्म_दिनांक=[[जून २२]], [[इ.स. १९०८]]|जन्म_स्थान=[[महाराष्ट्र]], [[भारत]]|मृत्यू_दिनांक=[[एप्रिल ८]], [[इ.स. १९९८]]|मृत्यू_स्थान=नागपूर [[महाराष्ट्र]], [[भारत]]|कार्यक्षेत्र=[[साहित्य]]|राष्ट्रीयत्व={{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]|भाषा=[[मराठी भाषा|मराठी]]|कार्यकाळ=|साहित्य_प्रकार=इतिहास, ऐतिहासिक साहित्य|विषय=[[महानुभाव संप्रदाय|महानुभावीय]] मराठी साहित्य|चळवळ=|प्रसिद्ध_साहित्यकृती=|प्रभाव=|प्रभावित=|पुरस्कार=[[पद्मश्री पुरस्कार]] (इ.स. १९९१)|वडील_नाव=भिकाजी कोलते|आई_नाव=|पती_नाव=|पत्नी_नाव=|अपत्ये=|स्वाक्षरी_चित्र=|संकेतस्थळ_दुवा=|तळटिपा=}}
 
''डॉ.'' '''विष्णुविष्णू भिकाजी कोलते''' ([[जून २२]], [[इ.स. १९०८]] - [[एप्रिल ८]], [[इ.स. १९९८]]) हे [[मराठी]] लेखक, [[महानुभाव संप्रदाय|महानुभाव]] साहित्याचे संशोधक व कवी होते. यांना इ.स. १९९१ साली [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] गौरवण्यात आले.
 
== जीवन ==
विष्णुविष्णू भिकाजी कोलते यांचा जन्म २२ जून, इ.स. १९०८ रोजी नरवेल नावाच्या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मलकापूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण खामगाव व नागपूर येथे झाले. इ.स. १९३० साली त्यांनी एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. इ.स. १९३१ ते इ.स. १९४४ या कालखंडात [[अमरावती]]च्या विदर्भ महाविद्यालयात, तर इ.स. १९४४ ते इ.स. १९६४ या कालखंडात [[नागपूर|नागपुरातील]] मॉरिस कॉलेजात त्यांनी मराठी विषय शिकवला. इ.स. १९६६ ते इ.स. १९७२ या काळात ते [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठाचे]] कुलगुरू होते. त्यांनी काव्य, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या ललित साहित्य प्रकारांच्या क्षेत्रात आपली लेखणी चालविली. सोबतच अनेक ललित साहित्य कृतींचा आस्वाद घेऊन समीक्षालेखनही केले. संपादन आणि संशोधन कार्यात तर त्यांचे योगदान लक्षणीय आहे. प्राचीन शिलालेख, ताम्रपटांचे तसेच मध्ययुगीन मराठी साहित्याचे संपादन , संशोधन करून साहित्याच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|title=वैदर्भी प्रतिभा|last=संपादक, तावरे|first=डॉ. स्नेहल|publisher=स्नेहवर्धन प्रकाशन|year=२००७|location=पुणे|pages=१८१}}</ref>
 
त्यांचे आत्मचरित्र ''अजुनी चालतोच वाट'' या नावाने इ.स. १९९४ साली प्रकाशित झाले.
ओळ ८७:
{{विस्तार}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:कोलते,विष्णुविष्णू भिकाजी}}
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]