"विनायकबुवा पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २५:
ग्वाल्हेर शैलीच्या गायनाचे वैशिष्ट्य असलेल्या संगीत रागांना सहज सोप्या पद्धतीने गाण्याचा कल त्यांच्या गायनातून अधोरेखित होत असे.. विनायकराव हे त्यांच्या तराण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांची भजन गायनाची शैलीही निराळी होती. त्यांनी 'राग विज्ञान' (सात खंड), 'नाट्य संगीत प्रकाश' आणि 'महाराष्ट्र संगीत प्रकाश' ही पुस्तके लिहिली. त्यांनी जवळपास १० वर्षे अनेक मराठी संगीत नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रख्यात कलाकार [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] यांच्या जोडीने ते रंगमंचावर वावरले.
 
पटवर्धनबुवांच्या नेतृत्वाखालील भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]], [[पोलंड]] व [[चेकोस्लोव्हाकिया]] या राष्ट्रांचा दौरा करून आले होते.
 
==पुरस्कार व सन्मान==