"संगणक विज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखनाच्या काही चुका सुधारल्या
ओळ १२:
काही माणसे खोल तर्कशुद्ध विचार करू शकतात, तर बरीच माणसे फक्त माफक प्रमाणात तर्कशुद्ध विचार करू शकतात. उलट जी माणसे अगदी खोल तर्कशुद्ध विचार करू शकतात त्यांच्याही तर्कशुद्ध विचारसरणीला मुख्यत्वे स्मृतीच्या मर्यादिततेमुळे बरीच मर्यादा रहाते. एक उघड उदाहरण म्हणजे आकडेमोडी. आकडेमोडींमागे तर्कशुद्धता असते, आणि आकडेमोडींकरता स्मृतीचीही गरज असते. पण स्मृतीच्या मर्यादिततेमुळे आपण माणसे मनातल्या मनात फक्त मोजक्या आकडेमोडी करू शकतो. इतकेच नव्हे तर कागदपेन्सिल वापरूनही खूप आकडेमोडी करायला आपल्याला बराच वेळ तर लागतोच, शिवाय रटाळपणामुळे कंटाळाही चट्कन येतो.
 
पण आपल्या निसर्गदत्त बुद्धीचा आणखीच अचाट विस्तार करायला प्रचंड मदत करू शकणार्याशकणार्‍या "संगणक" ह्या चीजेचा शोध माणसाच्या तीक्ष्ण बुद्धीने सुमारे साठसत्तर वर्षांपूर्वी
 
पण आपल्या निसर्गदत्त बुद्धीचा आणखीच अचाट विस्तार करायला प्रचंड मदत करू शकणार्या "संगणक" ह्या चीजेचा शोध माणसाच्या तीक्ष्ण बुद्धीने सुमारे साठसत्तर वर्षांपूर्वी
लावला, आणि ती चीज अविश्वसनीय रीत्या अधिकाधिक प्रभावी करण्याचा माणसाचा उद्योग तेव्हापासून अविरतपणे चालू आहे. येत्या
पन्नास, शंभर, पाचशे, हजार,...वर्षात माणसाने संगणक किती प्रभावी केलेला असेल आणि त्यायोगे माणसाचे आयुष्य
Line ३१ ⟶ ३०:
तर्कशुद्धतानधिष्ठित कल्पनाशक्ती (आणि गूढवादात्मक "अंतर्ज्ञान") ही माणसाच्या बुद्धीची वैशिष्ट्ये मात्र त्याच्या बुद्धीचे अपत्य
असलेल्या संगणकाच्या (निदान सद्यः तरी) पार आवाक्याबाहेरची आहेत. गोविंदाग्रजांच्या "अरुण" कवितेतल्यासारख्या
कल्पनाशक्तीच्या भरार्याभरार्‍या असलेली एखादी कविता लिहू शकणारा संगणक कोणी शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ निदान येत्या पन्नासएक वर्षात निर्माण
करू शकतील असे दिसत नाही. पण माणसाच्या बुद्धीची झेप ती मर्यादा कधीच ओलांडणार नाही हे आज कोण निश्चितीने सांगू शकेल?