"वामन अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २३:
| अन्य_नावे =
| या_देवतेचे_अन्य_अवतार =
| या_अवताराची_मुख्य_देवता = [[विष्णुविष्णू]]
| मंत्र =
| नामोल्लेख_धार्मिक_साहित्य =
ओळ ३०:
}}
 
'''वामन अवतार''' हा [[विष्णुविष्णू|विष्णूच्या]] दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो.
मत्स्य, कूर्म, वराह आणि नृसिंह या अवतारांनंतर ब्राह्मण बाटु स्वरूपातला हा अवतार आहे.
 
ओळ ३७:
===बळीचा यज्ञ===
 
भागवत पुराणातील वामन अवताराच्या कथेनुसार, देव व असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरूवात होते. अशाने राक्षसकुळ संपून जाईल, या भीतीने असुरांचे गुरुगुरू शुक्राचार्य आपल्याला अवगत असलेली संजीवनी विद्या वापरून राक्षसांना पुन्हा जीवंत करतात.
शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी मोठा यज्ञ करतात. बळीराजाला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत, विविध अद्भूत शक्ती मिळवून देतात. यानंतर असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते. असुरांचे सैन्य इंद्राची राजधानी अमरावतीवर हल्ल्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल, अशी इंद्राला भीती वाटू लागते. म्हणून इंद्र श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.
 
ओळ ४४:
===वामन जन्म===
 
महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रुपात जन्म घेतात. महर्षी कश्यप आणि माता आदिती या बाळाचे 'वामन' असे नामकरण करतात. महर्षी कश्यप ऋषींसह वामनावर यज्ञोपवीत संस्कार करतात. वामन बटुला महर्षी पुलह यज्ञोपवीत, अगस्त्य ऋषी मृगचर्म, मरिची ऋषी पलाश दंड, अंगिरसा ऋषी वस्त्र, सूर्य छत्र, भृगु ऋषी खडावा, गुरुगुरू देवांनी कमंडळु, माता अदितीने कौपीनवस्त्र, सरस्वती देवी रुद्राक्षाची माळ आणि कुबेर भिक्षा पात्र देतात.
 
 
ओळ ६०:
 
----
[[वर्ग:विष्णुविष्णू|अवतार]]
[[वर्ग:दशावतार]]