"रूर नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
{{गल्लत|रुर नदी}}
 
'''रूर नदी''' तथा '''रुह्र नदी''' [[जर्मनी]]च्या [[नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन]] राज्यातील नदी आहे. ही नदी [[विंटरबर्ग]] जवळ उगम पावून आधी वायव्येकडे व नंतर पूर्वेकडे वाहत [[ऱ्हाइन नदी]]ला मिळते. ही नदी २१९ किमी लांबीची असून उगमापासून संगमापर्यंत २,२०० फूट उंचीवरुनउंचीवरून ५६ फूटावर येते.
 
विसाव्या शतकाच्या सुरूवातीस रूर नदीचे खोरे जर्मनीचा महत्त्वाचा औद्योगिक प्रदेश होता. येथे मुबलक प्रमाणात खनिजे असून मोठी ओद्योगिक केंद्रे येथे होती. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धानंतर]] [[वायमार प्रजासत्ताक|वायमार प्रजासत्ताकाने]] [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांना]] खंडणी न दिल्यामुळे [[फ्रांस|फ्रेंचानी]] या भागाचा ताबा घेतला. यामुळे येथील उद्योगांमध्ये संप होउन ते बंद पडले. याचा जर्मनीच्या आर्थिक अडचणींना मोठा हातभार लागला व त्याचे पर्यवसान [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] झाले.
८३,००८

संपादने