"येरेव्हान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २२:
'''येरेव्हान''' ([[आर्मेनियन भाषा|आर्मेनियन]]: Երևան) ही [[मध्य आशिया]]मधील [[आर्मेनिया]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. अर्वाचीन काळापासून अस्तित्वात असलेले येरेव्हान हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. [[हरझ्दान नदी]]च्या काठी वसलेले हे शहर [[इ.स. १९१८]] पासून आर्मेनियाची राजधानी आहे. हे शहर आर्मेनियाच्या इतिहासातील तेरावे राजधानीचे शहर आहे.
 
[[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धानंतर]] [[आर्मेनियन शिरकाण]]ामधून वाचलेले हजारो लोक येरेव्हानमध्ये स्थायिक झाले व स्वतंत्र आर्मेनिया देशाची राजधानी येरेव्हान येथे हलवण्यात आली. आर्मेनियाचे [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]ामध्ये विलिनीकरण करून [[आर्मेनियन सोव्हियेतसोव्हिएत साम्यवादी गणराज्य|आर्मेनियन सोसागची]] निर्मिती झाल्यानंतरच्या काळात येरेव्हानने झपाट्याने प्रगती केली.
 
२०११ साली येरेव्हानची लोकसंख्या ११ लाखांहून अधिक असून ते आर्मेनियाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. येथील ९८ टक्क्यांहून अधिक लोक [[आर्मेनियन लोक|आर्मेनियन वंशाचे]] आहेत.