"यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ६:
सर्वप्रथम [[गॅलेलियो गॅलिली]] (इ.स. १५८४-१६४२) याने वस्तूवर होणाऱ्या [[बल|बलाच्या]] परिणामात वेळेचा समावेश केला. त्याने केलेल्या [[लंबक|लंबकाच्या]] व खाली पडणाऱ्या वस्तूंच्या प्रयोगांनी पुढील संशोधनासाठी पाया घातला गेला.
 
यामिकीच्या अभ्यासात सर्वांत महत्त्वाचे स्थान [[आयझॅक न्यूटन]] (इ.स.१६४२-१७२७) याचे आहे. त्याने [[गतीचे मूलभूत नियम]] व [[गुरुत्वाकर्षणगुरूत्वाकर्षण|वैश्विक गुरुत्वाकर्षणगुरूत्वाकर्षण त्वरा]] हे सिद्धान्त मांडले. त्याच कालखंडात [[व्हेरिन्यॉन]] (इ.स. १६५४-१७२२) या फ्रेंच गणितज्ञाने ''व्हेरीन्यॉनचे प्रमेय'' म्हणून आता ओळखला जाणारा सिद्धान्त मांडला.
 
इ.स. १६८७ साली न्यूटन व व्हेरिन्यॉन यांनी मिळून [[समांतरभुज चौकोनात असलेल्या बलांचा नियम|समांतरभुज चौकोनात असलेल्या बलांच्या नियमाचा]] शोध लावला. पुढे याच नियमाचा वापर ''द आल्बर्ट'' (इ.स. १७१७-१७८३), ऑयलर (इ.स. १७३६-१८१३), लाग्रांज व इतरांनी केला.
"https://mr.wikipedia.org/wiki/यामिकी" पासून हुडकले