"मोल्दोव्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४१:
'''मोल्दोव्हा''' हा [[पूर्व युरोप]]ामधील एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला [[रोमेनिया]] तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला [[युक्रेन]] हे देश आहेत. [[चिशिनाउ]] ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. [[मोल्डोवन लेउ|लेउ]] हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे.
 
[[मध्य युग]]ादरम्यान [[ओस्मानी साम्राज्य]]ाचा व १९व्या शतकापासून [[रशियन साम्राज्य]]ाचा भाग राहिलेला मोल्दोव्हा [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धानंतर]] [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]ाचे एक [[मोल्दोव्हियन सोव्हियेतसोव्हिएत साम्यवादी गणराज्य|प्रजासत्ताक]] होते. १९९१ सालच्या सोव्हियेतसोव्हिएत संघाच्या विघटनानंतर मोल्दोव्हाने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या मोल्दोव्हा [[संयुक्त राष्ट्रे]], [[युरोपाची परिषद]], [[डब्ल्यू.टी.ओ.]], [[स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ]] इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. मोल्दोव्हाला अद्याप [[युरोपियन संघ]]ामध्ये प्रवेश मिळालेला नाही.
 
१९९२ सालच्या युद्धानंतर मोल्दोव्हाच्या पूर्वे भागातील [[ट्रान्सनिस्ट्रिया]] प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. ट्रान्सनिस्ट्रियाला [[संयुक्त राष्ट्रसंघ]] वा इतर कोणत्याही स्वतंत्र देशाने मान्यता दिलेली नाही.