"मोरेश्वर रामचंद्र पराडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎मोरोपंतांच्या नावाच्या संस्था: कवी मोरोपंत शिक्षण संस्था बारामतीमधील उत्कृष्ट आणि नावाजलेलि शिक्षण संस्था आहे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १३८:
* मोरोपंत : चरित्र आणि काव्यविवेचन ([[ल.रा. पांगारकर]])
* मोरोपंतांचे समग्र काव्य (९ खंड, १९१२–१६, संपादक - रा.द. पराडकर). पुढे या ग्रंथाचे पुनर्मुद्रण झाले. त्याचे संपादन [[अ.का. प्रियोळकर]], अ.का. पराडकर, [[मो दि. जोशी]], दामोदरपंत यांनी ते 'कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ (९ खंड)' या नावाने १९६४–७२ या काळात प्रसिद्ध केले).
* मोरोपंतांची स्फुट काव्ये : सीतागीत, अहिल्योद्धार, सावित्री, दुर्वांसभिक्षा, भगवतेगीता, भीभभाग्य, अवतारमाला, ध्रुव, प्रल्हाद, अमृतमंथन, वामन, भक्तभू मुरलीधर, रमा, गोपी, सुदाम, पृथु, रुक्मिणीहरणगीता, इत्यादी. (संपादक - श्रीधर विष्णुविष्णू परांजपे)
* श्री कविवर्य मोरोपंतांची स्फुट काव्ये, भाग १ ते ३. (कमलप्रभा प्रकाशन, २०१६)
* कविवर्य मोरोपंताचे समग्र ग्रंथ, ७ भाग