"मास्टर कृष्णराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३३:
| कार्यकाळ = सन १९११ ते १९७४
| विशेष उपाधी = संगीतकलानिधि
| गौरव = साहित्य अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णुदासविष्णूदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक
| पुरस्कार = पद्मभूषण
| संकीर्ण =
ओळ ४८:
आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांबरोबर]] मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]', '[[एकच प्याला]]' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष (गायक नट) भूमिका आणि बऱ्याच स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या.
 
गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'नंदकुमार', 'विधीलिखित','अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]]ही त्यांना गुरुस्थानीगुरूस्थानी मानायचे.
 
नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली.
ओळ ७५:
* संगीत नाटक अकादमी फेलोशिप
* [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] सुवर्ण पदक
* विष्णुदासविष्णूदास भावे सुवर्ण पदक
* पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मास्टर कृष्णराव यांचे स्मरणार्थ पुतळा उभारण्यात आला आहे.
* [[जालना]] येथे एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.