"भजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
 
===स्वरूप===
स्थानिक स्तरावर [[संवादिनी]](हार्मोनियम),[[मृदंग]], [[तबला]], [[ढोलकी]], [[टाळ]], टाळ्या यांचा वापर करून देवळात देवासमोर बसून वा घरीच संघटितपणे भजन गायले जाते. पूर्वीच्या काळात, रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणून किंवा बहुधा गुरुवारीगुरूवारी भजन करण्याची पद्धत होती. दृकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन ही संकल्पना हळूहळू लोप पावत आहे. मात्र अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात ही परंपरा अनेक ठिकाणी सुरू आहे. [[वारकरी]] पद्धतीची भजने प्रसिद्ध आहेत.[[File:संवादिनी आणि तबला.jpg|thumb|संवादिनी आणि तबला]]
शहरांमधूनही निरनिराळी भजनी मंडळे अतिशय सुरेख असे भजनांचे कार्यक्रम करत असतात. काही भजनांमध्ये लोक नाचतातही.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भजन" पासून हुडकले