"बोईंग ७८७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
उपप्रकार
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ २८:
 
== उपप्रकार ==
बोईंग ७८७चे तीन उपप्रकार आहेत. मूळ ७८७-८ प्रकारचे विमान ५७ मीटर (१८६ फूट) लांबीचे असून हे साधारणतः २४२ प्रवासी १३,६२० किमी (७,३५५ समुद्री मैल) वाहून जाऊ शकते. ७८७-९ उपप्रकाराची लांबी ६३ मीटर (२०६ फूट) असून हे विमान २९० प्रवाशांना १४,१४० किमी (७,६३५ समै) वाहून जाऊ शकते. सगळ्यात मोठ्या ७८७-१० प्रकारचे विमान ६८ मीटर (२२४ फूट) लांबीचे आहे आणि हे ३३० प्रवाशांना ११,९१० किमी (६,४३० समै) नेऊ शकते. -९ उपप्रकार पहिल्यांदा [[एएनए]] विमानकंपनीने ७ ऑगस्ट, २०१४ रोजी उडविला तर -१० उपप्रकारचे पहिले विमान [[सिंगापूर एरलाइन्सएअरलाइन्स]]ने ३ एप्रिल, २०१८ रोजी उडविले.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बोईंग_७८७" पासून हुडकले