"बोईंग ७७७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ५:
| मानचिह्न =
| चित्र = United Airlines B777-200 N780UA.jpg
| चित्रवर्णन = [[युनायटेड एरलाइन्सएअरलाइन्स]]चे ७७७-२००
| प्रकार = लांब पल्ल्याचे मोठ्या क्षमतेचे दुहेरी जेट विमान
| उत्पादक देश =
ओळ १४:
| निवृत्ती =
| सद्यस्थिती = प्रवासीवाहतूक सेवेत
| मुख्य उपभोक्ता = [[एमिराट्स एरलाइन्सएअरलाइन्स]], [[सिंगापूर एरलाइन्सएअरलाइन्स]], [[एअर फ्रान्स|एर फ्रांस]], [[युनायटेड एरलाइन्सएअरलाइन्स]]
| इतर उपभोक्ते = [[एअर इंडिया|एर इंडिया]]
| उत्पादन काळ =
ओळ ३०:
७७७चे लांबीनुसार दोन प्रकार आहेत. १९९५पासून तयार केले गेलेले ७७७-२००, १९९७पासूनचे ७७७-२००ईआर आणि १९९८पासून तयार केले गेलेले ३३.३ फूट अधिक लांबीचे ७७७-३००ईआर. अधिक लांब पल्ला असलेले ७७७-३००ईआर आणि ७७७-२००एलआर अनुक्रमे २००४ आणि २००६ पासून कार्यरत आहेत तर सामानवाहतूकीसाठीचे ७७७एफ २००८पासून सेवेत आहे. मालवाहू तसेच लांब पल्ल्याच्या उपप्रकारांना [[जी.ई. ९०]], [[प्रॅट ॲंड व्हिटनी पीडब्ल्यू४०००]] किंवा [[रोल्स-रॉइस ट्रेंट ८००]] प्रकारची इंजिने लावलेली असतात. ७७७-२००एलआर प्रकारचे विमान जगातील सगळ्यात लांब पल्ल्याच्या प्रवासी विमानांपैकी एक आहे. हवेत इंधन न भरता सगळ्यात लांबचा प्रवास करण्याचा विक्रम याच्या नावावर आहे. हे विमान [[मुंबई]] तसेच [[दिल्ली]]पासून [[न्यूअर्क, न्यू जर्सी]] पर्यंत न थांबता जाते.
 
१९९५मध्ये [[युनायटेड एरलाइन्सएअरलाइन्स]]च्या सेवेत रुजू झाल्यानंतर [[नोव्हेंबर]] [[इ.स. २०१०]]च्या सुमारास अंदाजे ६० गिऱ्हाइकांनी १,१६० विमानांची मागणी नोंदवली आहे. पैकी ९०२ विमाने त्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.<ref name=777_O_D_summ>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://active.boeing.com/commercial/orders/displaystandardreport.cfm?cboCurrentModel=777&optReportType=AllModels&cboAllModel=777&ViewReportF=View+Report |title=777 Model Orders and Deliveries summary |work=Boeing |date=September 2010 |accessdate=October 9, 2010}}</ref> ४१५ विकलेल्या विमानांसह ७००-२००ईआर प्रकाराचा खप सर्वाधिक आहे. [[एमिराट्स एरलाइन्सएअरलाइन्स]]कडे सर्वाधिक ८६ ७७७ विमाने आहेत. ऑक्टोबर २०१०पर्यंत ७७७ प्रकारच्या विमानांना एक मोठा अपघात झाला असून त्यातील विमान नष्ट झाले आहे. हा अपघात ट्रेंट इंजिनात बिघाड झाल्यामुळे घडला.
 
ईतर विमानांपेक्षा प्रतिप्रवासी-प्रतिकिलोमीटर कमी इंधनवापर असलेले ७७७ अधिक लोकप्रिय होत आहे व समुद्रापलीकडील लांब पल्ल्यांच्या मार्गांवर याचा वापर सर्वाधिक होतो. जानेवारी २०२२पर्यंत ६० वेगवेगळ्या विमानवाहतूक कंपन्यांनी २,०९५ नमून्यांची मागणी नोंदवली होती. त्यापैकी १,६७८ विमाने गिऱ्हाइकांना हस्तांतरित झालेली होती.<ref name=777_O_D_summ/>
"https://mr.wikipedia.org/wiki/बोईंग_७७७" पासून हुडकले