"पूर्व बर्लिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Occupied Berlin.svg|right|250 px|thumb|बर्लिनच्या नकाशात तांबड्या रंगात दाखवलेले पूर्व बर्लिन]]
'''पूर्व बर्लिन''' ([[जर्मन भाषा|जर्मन]]: Ostberlin) हा १९४९ ते १९९० दरम्यान अस्तित्वात असलेला [[बर्लिन]] ह्या शहराचा एक भाग होता (दुसरा भाग: [[पश्चिम बर्लिन]]). [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] बर्लिन शहराचे चार हिस्से करण्यात आले, ज्यापैकी सर्वात मोठा व पूर्वेकडील हिस्सा [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]ाच्या ताब्यात राहिला. कालांतराने पूर्व बर्लिन ही [[पूर्व जर्मनी]] देशाची राजधानी घोषित करण्यात आली.
[[चित्र:Flag of East Berlin (1956-1990).svg|right|thumb|200 px|पूर्व बर्लिनचा ध्वज]]
१३ ऑगस्ट १९६१ ते ९ नोव्हेंबर १९८९ दरम्यान पूर्व बर्लिन व [[पश्चिम बर्लिन]] हे भाग [[बर्लिनची भिंत|बर्लिनच्या भिंतीने]] विभाजले गेले होते. १९९० साली [[जर्मनीचे पुन:एकत्रीकरण|जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर]] बर्लिन शहर पुन्हा एकसंध बनले.