"देव आनंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७:
| पूर्ण_नाव = धरमदेव आनंद
| जन्म_दिनांक = सप्टेंबर २६, [[इ.स. १९२३]]
| जन्म_स्थान = गुरुदासपूरगुरूदासपूर, [[पंजाब]], [[ब्रिटिश भारत]]
| मृत्यू_दिनांक = डिसेंबर ३, [[इ.स. २०११]]
| मृत्यू_स्थान = [[लंडन]], [[युनायटेड किंग्डम]]
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''धरमदेव आनंद''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਧਰਮਦੇਵ ਆਨੰਦ ; [[हिंदी भाषा|हिंदी]]: धरम देव आनन्द ; [[रोमन लिपी]]: ''Dev Anand'') ऊर्फ '''देव आनंद''' ([[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९२३]]; गुरुदासपूरगुरूदासपूर, [[पंजाब]], [[ब्रिटिश भारत]] - [[डिसेंबर ३]], [[इ.स. २०११]]; [[लंडन]], [[युनायटेड किंग्डम]]) हे [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. [[भारतीय केंद्रशासन|भारताच्या केंद्रशासनाने]] इ.स. २००१ साली ''[[पद्मभूषण पुरस्कार]]'', तर इ.स. २००२ साली ''दादासाहेब फाळके पुरस्कार'' देऊन यांचे चित्रपटक्षेत्रातील योगदान गौरवले.
 
== जीवन ==
[[इ.स. १९४६]] साली देव आनंद यांच्या कारकीर्दीला 'हम एक है' या चित्रपटाने सुरवातसुरूवात झाली. [[इ.स. १९४९]] मध्ये त्यांनी [[नवकेतन फिल्म कंपनी]] बनवली आणि ३५ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर गेली अनेक दशके त्यांनी [[हिंदी चित्रपटसृष्टी]]वर आपला ठसा उमटवला. [[गीता बाली]], [[वहिदा रेहमान]], [[मधुबाला]] अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक [[चित्रपट]] केले. हम दोनो, अमीर-गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस हे आणि असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दो आंचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली.{{संदर्भ हवा}}
 
[[संगीत]]प्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणाऱ्या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे [[हॉलिवूड]] चित्रपटसृष्टीतील [[ग्रेगरी पेक]] या अभिनेत्याशी तुलना केली जाई<ref>{{स्रोत बातमी | दुवा = http://www.montrealgazette.com/entertainment/Bollywood+Gregory+Peck+Anand+dies/5808642/story.html | title = ''बॉलिवुड्स 'ग्रेगरी पेक', देव आनंद, डाइज अ‍ॅट ८८'' (''बॉलिवुडाचा 'ग्रेगरी पेक', देव आनंद, वयाच्या ८८व्या वर्षी निवर्तला'') | प्रकाशक = मॉंत्रेयाल गॅझेट | दिनांक = ४ डिसेंबर, इ.स. २०११ | अ‍ॅक्सेसदिनांक = ५ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
"https://mr.wikipedia.org/wiki/देव_आनंद" पासून हुडकले