"तुर्की एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २५:
 
==इतिहास==
===सुरवातीचासुरूवातीचा काळ===
तुर्कीश देशाचे संरक्षण मंत्रालय विभागाचे देव्लेट हवा योल्लरी हे प्रशासन प्रमुख असताना या एयरलाइनची 20 मे 1933 रोजी स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.turkishairlines.com/en-int/corporate/history |title= तुर्कीश एअरलाइन्स - हिस्टरी |प्रकाशक=तुर्कीशएअरलाइन्स.कॉम |दिनांक=१६ जानेवारी २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref> त्यावेळी त्यांचेकडे 5 बैठका असणारी 2 कर्टिस्स किंगबर्ड्स, 4 बैठका असणारी 2 जांकर्स F.13s, आणि 10 बैठका असणारे एक तुपोलेव ANT-9, ही विमाने होती. सन1935 मध्ये या विमान कंपनीचे रूपांतर देशाचे मंत्रालयाच्या सार्वजनिक कामकाजाकडे झाले त्याच बरोबर यांचे जनरल डायरोक्टरेट ऑफ स्टेट एयर लाइन्स असे नाव केले. त्यानंतर पुढील तीन वर्षानी म्हनजे 1938 मध्ये ही विमान कंपनी देशाचे दळणवळण विभागाची एक भाग झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.seatmaestro.com/airlines-seating-maps/turkish-airlines/history/ |title= हिस्टरी ऑफ तुर्कीश एअरलाइन्स |प्रकाशक=सीटमाइस्ट्रो.कॉम |दिनांक=२३ मे २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
ओळ ३३:
सन 1956 मध्ये तुर्क सरकारने व्यवस्थापनात थोडाफार बदल करून या विमान सेवेचे नाव तुर्क हवा योल्लरी A.O.(टोपण नाव THY) असे केले. या कंपनीत TRL 60 मिल्लियन भाग भांडवल घातले. पुढील थोड्याच काळात ही कंपनी आंतरराष्ट्रीय एयर ट्रान्सपोर्ट असोसिएशनला (IATA) जोडली. सन1957 मध्ये ब्रिटिश ओवर्सीस एयर वेज संघटनेला या कंपनीचे पुढील 20 वर्षासाठी 6.5% भाग प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या विमान कंपनीला तांत्रिक सहकार्य केले.
 
ही विमान कंपनी आतापर्यंत म्हणजे सन 1960 पर्यन्त सेवरल डगलस DC-3s, C-47s,विक्केर्स विस्कौंट्स, फोक्कर F27s, ही विमाने वापरत होती. या विमान कंपनीने सन 1967 मध्ये पहिल्यांदाच मॅकडोन्नल्ल डग्लस DC-9, मॅकडोन्नल्ल डग्लस DC-10, फोक्कर F28, ही जेट विमाने आपल्या संचात वापरण्यास सुरवातसुरूवात केली. त्यात 1971 मध्ये तीन बोइंग 707 जेट विमानांची भर पडली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/flight-booking/turkish-airlines.html |title=कॉंनेक्टिव्हिटी ॲंड फ्लीट इन्फॉर्मशन ऑफ तुर्कीश एअरलाइन्स |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=१६ जानेवारी २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref> सन 1970 चे सुरवातीचेसुरूवातीचे काळात वापरात असणारी मॅकडोन्नल्ल डग्लस DC-10, फोक्कर F28, ही परत सन 1972 आणि 1973 मध्ये प्रवाशी सेवेत आणली.
==कंपनी कामकाज==