"तुपोलेव तू-१४४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७:
| चित्रवर्णन = मॉस्कोच्या [[झुकोव्स्की आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर थांबलेले [[एरोफ्लोत]]चे तुपोलेव तू-१४४ विमान
| प्रकार = सुपरसॉनिक विमान
| उत्पादक देश = [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]
| उत्पादक = [[तुपोलेव]]
| रचनाकार =
ओळ १४:
| निवृत्ती =
| सद्यस्थिती = मर्यादित सेवेत
| मुख्य उपभोक्ता = [[एरोफ्लोत]]<br />सोव्हियेतसोव्हिएत हवाई दल<br />[[नासा]]
| इतर उपभोक्ते =
| उत्पादन काळ = १९६३-१९८३
ओळ २३:
| लेख असलेले उपप्रकार =
}}
'''तुपोलेव तू-१४४''' ({{lang-ru|Туполев Ту-144}}) हे [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]ाच्या [[तुपोलेव]] कंपनीने बनवलेले सुपरसॉनिक (ज्याचा कमाल वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे) [[जेट विमान]] होते. ह्या प्रकारचे ते जगातील पहिलेच व्यावसायिक विमान होते. आजवर केवळ दोन सुपरसॉनिक विमाने बनवली गेली ज्यामधील तू-१४४ हे एक होय (दुसरे: [[कॉंकोर्ड]]). तुपोलेव तू-१४४ बनावटीची केवळ १६ विमाने उत्पादित केली गेली व एकूण ५५ प्रवासी उड्डाणे पार पडली ज्यानंतर सुरक्षेच्या कारणावरून ह्या विमानाचा प्रवासी वाहतूकीसाठी वापर कायमचा बंद करण्यात आला. [[मिग-२१]] च्या धर्तीवर बनवण्यात आलेल्या ह्या विमानाचा साधारण वेग {{convert|2,000|km/h|mph}} असून ते समुद्रसपाटीपासून {{convert|16,000|m|ft}} उंचीवर उडत असे.
 
१९६८ साली [[मॉस्को]]जवळ पहिली यशस्वी उड्डाण चाचणी झाल्यानंतर १९७३ सालच्या [[पॅरिस]] हवाई सोहळ्यात तू-१४४ कोसळले ज्यामध्ये एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला. ह्यामुळे तू-१४४चा प्रवासी वापर सुरू होण्यास विलंब झाला. १ नोव्हेंबर १९७७ रोजी ह्या विमानाचे पहिले प्रवासी उड्डाण [[मॉस्को]] ते [[अल्माटी]] दरम्यान पार पडले. परंतु केवळ ५५ सेवांनंतर तू-१४४च्या वापरामध्ये अनेक संकटे येऊ लागली व १ जून १९७८ रोजी ह्या विमानाद्वारे अखेरची प्रवासी विमानसेवा दिली ज्यानंतर त्याचा वापर केवळ मालवाहतूकीसाठी व संशोधनासाठीच मर्यादित करण्यात आला. [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[नासा]] संस्थेने तू-१४४ वर अनेक चाचण्या केल्या.