"गेवराई तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७५:
 
==स्थान व विस्तार==
तालुक्‍याचे एकुणएकूण क्षेत्रफळ – १४५५.६४ चौरस किलोमिटर
ग्रामिण क्षेत्रफळ - १४५१.३४ चौरस किलोमिटर
नागरी क्षेत्रफळ – ४.३० चौरस किलोमिटर
ओळ ९६:
तालुक्‍यात सिंधफणा, वाण, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. रेना नदी, वाण नदी व सरस्वती नदी या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावतात व दक्षिणकडे वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळतात.
==लोकसंख्‍या==
*तालुक्‍याची एकुणएकूण लोक संख्‍या –२६२५४०<br>
*ग्रामिण लोकसंख्‍या -२३४०४८
*नागरी लोकसंख्‍या -२८४९२
ओळ १०३:
*० ते ६ वर्ष वयोगटातील लोकसंख्‍या- १४%
*लोकसंख्‍येची घनता - १८०
*एकुणएकूण साक्षरता दर - ६७.००
*पुरूष साक्षरता दर - ७६.००
*महिला साक्षरता दर - ५८.००