"खंडेराव भिकाजी बेलसरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎प्रकाशित ग्रंथ: शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती (2)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ४:
 
== लेखन ==
'''तीन गोष्टी''' (इ.स.१८९०) या त्यांच्या पहिल्या पुस्तकात काही कौटुंबिक आणि बोधरंजनात्मक लघुकथा आहेत. '''निबंधकार [[विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री चिपळूणकर]] यांच्या चरित्राचे व लेखांचे साधारण स्वरूप''' (इ.स.१८९१) हे त्यांचे स्वतंत्र पुस्तक आहे. शालापत्रक या मासिकातून आणि केसरी या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या चिपळूणकरांचे लेखसंग्रह असलेल्या एका पुस्तकाचे दोन भाग बेलसरे यांनी संपादित केले आहेत.
 
==प्रकाशित ग्रंथ==
ओळ १२:
* तुफान (इ.स. १९०४) - [[शेक्सपियर |शेक्सपियरच्या]] टेंपेस्ट या नाटकाचे मराठी रूपांतर
* तीन गोष्टी (इ.स. १८९०) - कथासंग्रह
* निबंधकार [[विष्णुशास्त्रीविष्णूशास्त्री चिपळूणकर]] यांच्या चरित्राचे व लेखांचे साधारण स्वरूप (इ.स. १८९१) - निबंधात्मक
* पंचम हेनरी चरित (इ.स. १९११) - [[शेक्सपियर |शेक्सपियरच्या]] हेन्‍री फिफ्थ या नाटकाचे मराठी रूपांतर
* प्रेमाचा कळस (इ.स. १९०८) - [[शेक्सपियर |शेक्सपियरच्या]] रोमियो ज्युलिएट या नाटकाचे मराठी रूपांतर