"क्युशू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 75 langlinks, now provided by Wikidata on d:Q13987
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १४:
'''क्युशू''' ({{lang-ja|九州}}, नऊ प्रभाग) हे [[जपान]] देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात नैऋत्येकडील [[बेट]] व एक भौगोलिक प्रदेश आहे. हे बेट [[होन्शू]] बेटाच्या नैऋत्येला व [[शिकोकू]] बेटाच्या पश्चिमेला वसले आहे.
 
[[फुकुओका]] हे क्युशू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. क्युशू प्रदेश एकुणएकूण ८ प्रभागांचा बनला आहे ज्यांपैकी [[फुकुओका (प्रभाग)|फुकुओका]], [[सागा (प्रभाग)|सागा]], [[कुमामोतो (प्रभाग)|कुमामोतो]], [[नागासाकी (प्रभाग)|नागासाकी]], [[ओइता (प्रभाग)|ओइता]], [[कागोशिमा (प्रभाग)|कागोशिमा]] व [[मियाझाकी (प्रभाग)|मियाझाकी]] हे ७ प्रभाग क्युशू बेटावर तर [[ओकिनावा]] प्रभाग हा [[रूकू द्वीपसमूह]]ामधील एका बेटावर वसला आहे.
 
{{कॉमन्स|Kyushu|क्युशू}}
"https://mr.wikipedia.org/wiki/क्युशू" पासून हुडकले