"कॅथलिक धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' हा [[ख्रिश्चन धर्म]]ातील सर्वात मोठा पंथ वा संप्रदाय आहे. याला कॅथोलिक किंवा रोमन कॅथोलिक असेही म्हणतात. या पंथाचे सर्वोच्च पीठ इटलीमधील [[रोम]] शहरामधील [[व्हॅटिकन सिटी]] या देशात आहे. [[पोप]] हे या पंथाचे सर्वोच्च धर्मगुरुधर्मगुरू असतात.
 
कॅथलिक पंथ हा मुख्यत्वे [[इटली]], [[स्पेन]], [[पोर्तुगाल]], [[ब्राझिल]] व [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेतील]] बहुतांश देशात आहे. [[ब्राझिल]] हा सर्वाधिक कॅथोलिक पंथाचे अनुयायी असलेला देश आहे. [[भारत]]ातील ख्रिश्चन हे मुख्यत्वे कॅथोलिक आहे.