"एतिहाद एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २९:
या कंपनीची स्थापना शेख खलिफा बिन झायेद अल नाहयन याने ५० कोटी दिनार भाग भांडवल गुंतवून सुरू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.etihadguest.com/pt/global/about-us/our-story/|title=इतिहाद एअरवेजचा इतिहास|प्रकाशक=इतिहादगेस्ट.कॉम |दिनांक=१६ जून २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> १२ नोव्हेंबर २००३ रोजी या कंपनीने [[अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ|अबुधाबी]] ते [[बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बैरुत]] अशी सेवा चालू केली. त्यापूर्वी [[गल्फ एर]] ही कंपनी [[अबु धाबी|अबुधाबी]]<nowiki/>तून सेवा पुरवायची.
 
जून २००४ मध्ये या कंपनीने ८ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] किमतीच्या विमान खरेदीच्या मागण्या नोंदवल्या. त्यात ५ [[७७७-३००ईआर]], आणि [[एरबस ए३८०|एरबस ३८०]] सह २४ [[एरबस]] विमानांचा समावेश होता. डिसेंबर २०१४ मध्ये एतिहादने आपल्या पहिल्या ए३८० विमानाचा ताबा घेतला. फेब्रुवारी २०१३च्या सुमारास एतिहाद आपल्या अबु धाबी तळावरुनतळावरून जगभरातील ८६ ठिकाणी प्रवाशी आणि माल वाहतूक विमान सेवा देत होती.
 
२०११मध्ये एतिहादला १ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलरचा फायदा झाला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thenational.ae/business/industry-insights/aviation/etihad-airways-lands-first-profit|title=एअरवेज इतिहाद नी पहिला नफा मिळवला |प्रकाशक= दनशिनल.एइ |दिनांक=१० फेब्रुवारी २०१२| प्राप्त दिनांक=}}</ref> डिसेंबर २०११मध्ये एतिहादने युरोपची ६ क्रमांकाची सर्वात मोठी विमानकंपनी [[एर बर्लिन]]<nowiki/>चे २९.२१% भाग खरेदी केल्याची घोषणा केली<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.ft.com/cms/s/0/2a6945f0-2a24-11e1-8f04-00144feabdc0.html#axzz20JAzSPyl|title=इतिहाद एअरवेजनी एअर बर्लिन मध्ये २९ टक्के समभाग विकत घेतले |प्रकाशक=एफटी.कॉम |दिनांक=१९ डिसेंबर २०११| प्राप्त दिनांक=}}</ref> आणि जेम्स होगन यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. यानंतर एदिहादने [[एर सेशेल्स]] (४०%), [[एर लिंगस]] (२.९८७%), [[व्हर्जिन ऑस्ट्रेलिया]], इ. कंपन्यांतही भाग खरेदी केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.abc.net.au/news/2012-09-03/etihad-increases-virgin-stake/4239464?section=business|title=इतिहाद एअरवेजनी वर्जिन एअरलाइनस मधली हिस्सेदारी १० टक्केनी वाढवली |प्रकाशक=एबीसी.नेट.ऑ |दिनांक=३ सेप्टेम्बर २०१२| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
१ ऑगस्ट २०१३ रोजी इतिहादचे उपाध्यक्ष जेम्स होगन यांनी [[सर्बिया]]<nowiki/>चे पहिले उपपंतप्रधान [[अलेक्झांडर वुकिक]]<nowiki/>शी [[बेलग्रेड]] येथे सर्बियाची राष्ट्रीय विमानकंपनी [[याट एरवेझ]] आणि [[एर सर्बिया]]<nowiki/>चे ४९% भाग खरेदीकरारावर सही केली. त्यानंतर त्या सरकारकडे ५१% भाग शिल्लक राहीले. या नवीन कंपनीला एयर सर्बिया नाव दिले. २०१३मध्ये एतिहादने [[स्वित्झर्लंड]]<nowiki/>च्या [[डार्विन एरलाइन्सएअरलाइन्स]]<nowiki/>चे ३३.३३% भाग खरेदी केले आणि त्याचे नाव बदलून [[एतिहाद रिजनल]] एसे केले. १ ऑगस्ट २०१४ रोजी एतिहादने [[इटली]]<nowiki/>ची प्रमुख विमानवाहतूक कंपनी [[अलिटालिया]]<nowiki/>चे ४९% भाग ५६ कोटी पाउंडला विकत घेण्याचा करार केला.
 
==गंतव्यस्थाने==
सप्टेंबर २०१३ अखेर एतिहाद आपल्या ११६ प्रवासी व मालवाहतुक विमानांकरवे [[आफ्रिका]], [[युरोप]], [[उत्तर अमेरिका]], [[दक्षिण अमेरिका]], [[आशिया]] आणि [[ऑस्ट्रेलिया]]<nowiki/>मधील शहरांना अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानातळावरून विमान सेवा देते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/etihad-airways-airlines.html |title=इतिहाद एअरवेजची विमान सेवा |प्रकाशक=क्लियरट्रीप.कॉम |दिनांक=१६ जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> इतिहाद [[एर चायना]], [[ब्रिटिश एरवेझ]], [[डेल्टा एर लाइन्स]], [[एमिरेट्स]], [[कोरियन एर]], [[क्वांटास]], [[कतार एरवेझ]], [[सिंगापूर एरलाइन्सएअरलाइन्स]], [[साऊथ आफ्रिकन एरवेझ]] आणि [[युनायटेड एरलाइन्सएअरलाइन्स]] यांच्या सहयोगाने ६ उपखंडाना विमान सेवा पुरविते.
 
==कायदेशीर सहयोग करार==
ओळ ५१:
| एरो लाइनअस अर्जेंटीनास
| बेलविय
| मलेशिया एरलाइन्सएअरलाइन्स
|-
| एयर अस्ताना
| ब्रुसेल्स एरलाइन्सएअरलाइन्स
| मिडल पूर्व एरलाइन्सएअरलाइन्स
|-
| एयर बर्लिन
| चायना पूर्व एरलाइन्सएअरलाइन्स
| निकी
|-
| एयर कॅनडा
| झेक एरलाइन्सएअरलाइन्स
| पाकिस्तान एयर
|-
| एयर युरोप
| डार्विन एयर लाइन्स
| फिलिपीन एरलाइन्सएअरलाइन्स
|-
| एयर फ्रांस
ओळ ७५:
| एयर माल्टा
| फली बी
| एस 7 एरलाइन्सएअरलाइन्स
|-
| एयर न्यू झीलंड
| फ्लाय नास
| स्कंडींनावियन एरलाइन्सएअरलाइन्स
|-
| एयर सेयचेल्लेस
| गरुडा इंडोनेशिया
| श्रीलंकन एरलाइन्सएअरलाइन्स
|-
| एयर सेरबिया
ओळ ९९:
| अल्ल निप्पॉन एयरवेज
| जेट एयरवेज
| व्हिएतनाम एरलाइन्सएअरलाइन्स
|-
| अमेरिकन एयर लाइन्स