"उत्पादन अभियांत्रिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १:
{{विस्तार}}
'''उत्पादन अभियांत्रिकी''' ही शाखा [[उत्पादन तंत्रज्ञान]], [[अभियांत्रिकी विज्ञान]] व [[व्यवस्थापन विज्ञान]] या तिहींचे मिश्रण आहे. उत्पादन अभियंत्याला अभियांत्रिकी पद्धतींचे सर्वकष ज्ञान असते तसेच उत्पादनासंबंधी आव्हानेदेखील त्याला योग्य रितीने अवगत असतात. त्याचे ध्येय हे उत्पादन प्रणालीला त्रासदायक न ठरता, योग्य न्यायाने व तारतम्य वापरुनवापरून व आर्थिकदृष्ट्या परवडेल अश्या तऱ्हेने उत्पादन करणे असे असते.
 
[[वर्ग:उत्पादन अभियांत्रिकी]]