"ईश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: जिवन → जीवन using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३:
'''ईश्वर''' ह्या संज्ञेने एकेश्वरवादात एका देवतेचा उल्लेख केला जातो, किंवा अनेकेश्वरवादात एकतत्त्वीय देवतेचा निर्देश केला जातो..
पण
दुनियेची निर्मीतीनंतर मानवाच्या अस्तीत्वापासून जगभरातील प्रत्येक मानवाचा [[हिंदू धर्म|धर्म]] हा एकच होता व आहे या धर्मात ब्रम्हा विष्णू व महेष(महा+ईश)/[[शिव]] या तीन देवता आहेत जे [[शिव|विश्वाचे प्रमुख उर्जा स्रोत]] आहेत यातील [[ब्रम्हा]] हे निर्माते आहेत त्यांनी ब्रम्हांडाची निर्मीती केली,शिव/महेष हे जीवन आहेत ते प्रत्येक जिवाचा प्राण आहेत,[[विष्णू]] हे [[विष्णुविष्णू|कर्ता]] आहेत ते प्रत्येक जीवाकडून त्याचे कार्य करून घेतात.
या तीनही उर्जा एकमेकांवर अवलंबून आहेत व त्या आपले कार्य अविरतपणे करत आहेत यामध्ये कोण्या एकट्याच्या वर्चस्वाचा प्रश्नच नाही या उर्जा आपले कार्य अनंत काळ सूरू ठेवतील.
मनुष्य ही या शक्तींची सर्वात अद्यवत रचना आहे जी या उर्जांना आपल्या रूपात पहाते व त्यांची विविध रूपांत व विविध नावांनी पूजा करतात यातील बहुतांश अवतार हे सनातन [[हिंदू]] धर्मात विविध अवतारांत पूजनीय आहेत तसेच विश्वाच्या ईतर प्रांतातील विविध धर्मांत जे विविध नावांनी ओळखले जातात ते [[हिंदू धर्म|विश्वाचा प्रमूख धर्म]] असणा-या सनातन हिंदू धर्मात वेगळ्या नावांनी उल्लेखीत आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/ईश्वर" पासून हुडकले