"इ.स. १९५६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ८:
* [[जून २०]] - [[व्हेनेझुएला]]चे [[सुपर कॉन्स्टेलेशन]] प्रकारचे विमान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ॲस्बरी पार्क, न्यू जर्सी|ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी]] शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.
* [[जून २९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर.
* [[जून ३०]] - [[युनायटेड एरलाइन्सएअरलाइन्स फ्लाइट ७१८]] हे [[डी.सी.७]] प्रकारचे व [[ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सएअरलाइन्स]]चे [[सुपर कॉन्स्टेलेशन]] प्रकारचे विमान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[ॲरिझोना|अ‍ॅरिझोना]] राज्यात [[ग्रॅंड कॅन्यन]] वर एकमेकांवर आदळली. १२८ ठार.
* [[जुलै २५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] प्रथम सागरी अणुचाचणी [[बिकीनी बेटे|बिकीनी बेटांनजीक]] घेण्यात आली.
* जुलै २५ - [[नान्टुकेट द्वीप|नान्टुकेट द्वीपाजवळ]] [[एस.एस. ॲंड्रीया डोरीया]] व [[एस.एस. स्टॉकहोम]]ची धुक्यात टक्कर. ॲंड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९५६" पासून हुडकले