"अहमदाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४१:
३) '''कांकरिया तलाव''' - गावात असणारा हा मोठा तलाव सुशोभित करण्यात आला आहे. तलाव काठी नौकानयन, अम्युझमेंट राईडस, फुलपाखरू उद्यान, छोटी रेल्वे अशा अनेक सुविधा आहेत.
 
४) '''सरखेज रोझा''' - अहमदशाह ज्याच्या नावाने अहमदाबाद ओळखले जाते त्याचा हा राजधानीचा परिसर. राजाचे गुरुगुरू शेख अहमदशाह गंज बक्ष यांचा दर्गा येथे आहे.
 
५) '''अडालज वाव''' - वाव म्हणजे पायऱ्यांची विहीर. गांधीनगरजवळ असणाऱ्या अडालज गावामध्ये ही हजार वर्षे जुनी विहीर आहे. साधारण पाच मजले असणारी ही विहीर पर्यटकांचे आकर्षण आहे.
 
६) '''अक्षरधाम मंदिर''' - स्वामीनारायण पंथांचे साधारण ३० एकर परिसरात पसरलेले हे सुरेख मंदिर पाहण्यासारखे आहे. स्वामी नारायण पंथाचे आद्य गुरुगुरू भगवान श्री स्वामी नारायण यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रप्रदर्शन पाहण्यासारखे आहे.
 
७) '''कालुपूर स्वामी नारायण मंदिर''' - कालुपूर या अहमदाबाद शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिरातील लाकडावरचे कोरीव काम अतिशय सुंदर आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अहमदाबाद" पासून हुडकले