"अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १४:
 
== योगदान ==
बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] आणि [[युरोप]]मध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन ॲंड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली. सुरवातीलासुरूवातीला बेेेलला महाविद्यालये आणि विद्यापिठाकडून असंख्य मानद पदव्या मिळाल्या.
 
२ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले.