"अरल समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २६:
 
 
१९६०च्या दशकामध्ये [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]ाने अरल समुद्राला मिळणाऱ्या अनेक नद्या सिंचनासाठी इतरत्र वळवल्या. ह्या कारणास्तव एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या सरोवरांपैकी एक असणारा अरल समुद्र घटत चालला आहे. २००७ सालाअखेरीस ह्या सरोवराच्या मूळ आकाराच्या केवळ १० टक्केच पाणी अस्तित्वात आहे. ह्यामुळे येथील मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. अरल समुद्राचे घटणे ही जगातील सर्वात भयंकर नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक मानली जाते.
[[चित्र:AralShip.jpg|250 px|thumb|right|अरल समुद्रामधील एक भंगार जहाज]]