"अझरबैजान सोव्हिएत साम्यवादी गणराज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
{{माहितीचौकट भूतपूर्व देश
| राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Азербайджанская Советская Социалистическая Республика<br />Азәрбајҹан Совет Сосиалист Республикасы
| राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = अझरबैजान सोव्हियेतसोव्हिएत साम्यवादी गणराज्य
| सुरूवात_वर्ष = १९२०
| शेवट_वर्ष = १९९१
ओळ २४:
| लोकसंख्या_घनता = ८१.३
}}
'''अझरबैजान सोव्हियेतसोव्हिएत साम्यवादी गणराज्य''' ({{lang-ru|Азербайджанская Советская Социалистическая Республика}}; [[अझरबैजानी भाषा|अझरबैजानी]]: Азәрбајҹан Совет Сосиалист Республикасы) हे भूतपूर्व [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]ाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाच्या]] अखेरीस [[रशियन साम्राज्य]]ाचा अस्त झाल्यानंतर १९१८ साली अझरबैजान लोकशाही प्रजासत्ताक नावाचे राष्ट्र स्थापन केले गेले. परंतु केवळ दोन वर्षातच रशियन [[बोल्शेविक]]ांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अझरबैजानने शरणागती पत्कारली व अझरबैजानला सोव्हियेतसोव्हिएत संघामध्ये विलिन करण्यात आले.
 
२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हियेतसोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हियेतसोव्हिएत अझरबैजानचे [[अझरबैजान]] देशामध्ये रुपांतर झाले.
 
{{कॉमन्स वर्ग|Azerbaijan Soviet Socialist Republic|{{लेखनाव}}}}
ओळ ३२:
{{संदर्भयादी}}
 
{{सोव्हियेतसोव्हिएत संघाची गणराज्ये}}
 
[[वर्ग:अझरबैजानचा इतिहास]]
[[वर्ग:सोव्हियेतसोव्हिएत संघाची गणराज्ये]]