"अजित कडकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४२:
 
== '''साधारण परिचय''' ==
श्री.अजित कडकडे अर्थात श्री.अजितकुमार सदानंद कडकडे हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक व संगीतकार असून शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, अभंग, नाट्यसंगीत, गौळणी, भावगीत, कबीर आणि मीराभजने, इत्यादी गायन प्रकारांमध्ये त्यांचा कमालीचा हातखंडा आहे. पहाडी खणखणीत आवाज, भावपूर्ण सादरीकरण, विशिष्ट प्रकारचा स्वर लगाव, कडाडणाऱ्या विजेसारख्या ताना, अशा वैशिष्ट्यांनी युक्त अशी त्यांची गायकी प्रचंड ताकदीची आहे. गंभीर-आक्रमक-हळुवार-भक्तिमय अशा सर्व प्रकारच्या गाण्यांमध्ये त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले हे त्यांचे दोन गुरुगुरू. पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांकडे सुमारे एक तप (१२ वर्षे) ते पूर्णपणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकले. तर पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे ते कबीर, सूरदास, मीराबाई यांची भजने आणि थोडेसे लाईट म्युझिक शिकले. आपल्या अमोघ गायकीच्या जोरावर त्यांनी आपली लोकप्रियता प्रस्थापित केली आहे. याच लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी भारतात सर्वत्र आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये गायन मैफिली केल्या आहेत.
 
== '''बालपण (Early life) : -''' ==
ओळ ४९:
वयाच्या आठव्या वर्षी अजित कडकडेंची त्यांच्या आई वडिलांनी नरसोबाची वाडी इथे मुंज केली. यावेळी कृष्णा नदीच्या पात्रात उतरलेला तो आठ वर्षांचा मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जाऊ लागला. त्याला पाहणाऱ्या तिथल्या लोकांनी आरडाओरडा केला. वडील पट्टीचे पोहणारे असल्याने त्यांनी स्थानिकांच्या मदतीने महत्प्रयासाने अजित कडकडेंना पाण्याबाहेर काढले. अशा प्रकारे श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी इथे अजित कडकडेंचा वयाच्या आठव्या वर्षी एका अर्थाने पुनर्जन्मच झाला असे म्हणावयास हवे.
 
आपल्या वडिलांचा आग्रह म्हणून त्यांनी गोव्यातील माडये गुरुजींकडेगुरूजींकडे गाणं शिकण्यास सुरूवात केली. खरंतर तेव्हा अजितजींची गाणं शिकायची इच्छा नव्हती, त्यांच्या मूळ आवडीनिवडी वेगळ्या असल्याने त्यांचं मन संगीत शिक्षणात रमेना. अशातच एकदा गाण्याची परीक्षा असताना घरातून "परीक्षेला जातो" असं सांगून बाहेर पडलेला अजित मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला. मनसोक्त खेळून घरी आल्यावर बघतो तर काय, त्याचे संगीत शिक्षक माडये गुरुजीगुरूजी त्याच्या आधीच घरी हजर !! आज आपली करामत घरी कळली असणार असं लक्षात आल्याने वडिलांचा ओरडा खाण्याची शक्य तेवढी मानसिक तयारी करूनच अजितने घरात पाऊल टाकले. परीक्षेलाही न बसण्याइतकी गाण्याप्रतीची नावड पाहून अजितच्या वडिलांनी आपल्या मुलाला गाणं शिकवण्याचा विचारच सोडून दिला..
 
== '''डिचोली गावात पं.जितेंद्र अभिषेकी बुवांची मैफिल''' ==
ओळ ६६:
इकडे कामानिमित्त बाहेर गेलेले बुवा काही वस्तू विसरले म्हणून त्या घ्यायला परत आले. दारापाशी आले ते आतून कुणाचातरी गातानाचा आवाज ऐकून बुवा दारातच थबकले. हे गातंय कोण असा विचार त्यांच्या मनात क्षणभर चमकून गेला, पण पुढच्याच क्षणी त्यांच्या लक्षात आलं की हे गाणारा दुसरा तिसरा कुणीच नसून आपलाच 'अजित' आहे. थोडा वेळ तसेच दरवाजात थांबून नंतर ते आत गेले. त्यांना असं अचानक आलेलं पाहून अजितची थोडीशी धावपळ उडाली. त्याने गाणं थांबवलं. बुवांनी त्याला कौतुकाने विचारलं, "अरे तू हे सगळं कधी शिकलास?" अजित म्हणाला, "छे हो बुवा मी कुठलं शिकलोय? तुम्ही तुमच्या बाकीच्या शिष्यांना शिकवताना जे काही आजवर कानावर पडत आलं ते थोडंफार गुणगुणायचा प्रयत्न केला इतकंच. माझी चूक झाली, पुन्हा मी तुमच्या परवानगीशिवाय तानपुऱ्याला हात लावणार नाही.."
 
आपल्या शिष्याचं हे उत्तर ऐकून बुवा अतिशय प्रेमाने म्हणाले, "अरे, तुझी बिलकुल चूक झालेली नाही.. तू योग्यच केलंयस. खरंतर याच दिवसाची गेली दोन वर्षं मी वाट बघत होतो.. आजपासून मी तुला गाणं शिकवणार आहे.." असं म्हणून बुवांनी त्यांना यमन रागाची पहिली बंदिश शिकवली. इथून पुढे सलग दहा वर्षे अजित कडकडे बुवांच्याच घरी राहून 'गुरुकुल’गुरूकुल’ पद्धतीने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकले.{{विस्तार}}
 
== '''संगीत नाटकांतील भूमिका''' ==
अर्वाचीन काळात संगीत नाटक परंपरा जिवंत ठेवण्यातही अजितजींचा मोलाचा वाटा आहे. आपले गुरुगुरू पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्या इच्छेखातर १९७८ साली संत गोरा कुंभार या नाटकात अजितजींनी संत नामदेव ही भूमिका साकारली आणि याच नाटकाद्वारे त्यांचे संगीत नाटक रंगभूमीवर पदार्पण झाले. त्यानंतर '''''संगीत संशयकल्लोळ (अश्विन शेठ), सौभद्र (श्रीकृष्ण), संगीत शारदा (कोदंड), कधीतरी कुठेतरी, संगीत महानंदा, अमृतमोहिनी, कुलवधू,''''' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत त्यांनी गायक + अभिनेता भूमिका साकारून सुमारे ८ ते १० वर्षे त्यांनी संगीत नाटकांमधून काम केले. त्यानंतर अभिषेकी बुवांच्याच परवानगीने अजित कडकडेंनी संगीत नाटकांत काम करणे थांबवले. कारण त्यांची आवड मैफिलीत गायन सादर करण्याची होती.
 
== '''अजित कडकडे यांची भूमिका असलेली संगीत नाटके''' ==
ओळ ८४:
* ईश चिंता निवारील सारी (नाट्यगीत, नाटक शारदा)
* कांता मजसि तूचि (नाट्यगीत, संगीत नाटक स्वयंवर)
* गुरुविणगुरूविण नाही दुजा आधार (चित्रपटगीत, चित्रपट गोष्ट धमाल नाम्याची)
* छत आकाशाचे आपुल्या (नाट्यगीत, नाटक कधीतरी कुठेतरी)
* तारूं लागले बंदरीं (संतवाणी)
ओळ १०२:
== '''प्रसिद्ध संगीतकार श्री. अशोकजी पत्कींशी निर्माण झालेली ओळख.''' ==
 
बुवांच्या घरी अजितजींचे संगीत शिक्षण चालू असताना मराठी संगीतातले अनेक मोठमोठे गायक-संगीतकार बुवांना भेटायला येत असत. अशाच एका मोठ्या संगीतकारांपैकी एक मुख्य नाव म्हणजे श्री. अशोक पत्की. यांचे आणि बुवांचे फार सलोख्याचे संबंध असल्याने अशोकजींचे बुवांच्या घरी सतत येणं-जाणं असे. याचवेळी तिथे बुवांच्या घरी गुरुकुलगुरूकुल पद्धतीने शिकणाऱ्या अजितजींची कडकडीत तालीम अशोकजी अनेकदा ऐकत. अजितजींचा तो पहाडी आणि वजनदार आवाज अशोकजींना फार भावला. एकदा बुवांच्या परवानगीने अशोकजींनी अजित कडकडेंकडून काही भावगीते गाऊन घ्यायचे ठरवले आणि त्याप्रमाणे कृतीही केली. ती भावगीते खूप लोकप्रिय झाली. अजित कडकडे आणि अनुराधा पौडवाल या दोघांनी अशोकजींच्या संगीत नियोजनाने नटलेली अनेक भावगीते गायली. पैकी अजितजींनी गायलेली '''"भक्तीवांचूनि मुक्तीची मज जडली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी"''' आणि '''"सजल नयन नित धार बरसती"''' ही दोन भावगीते प्रचंड लोकप्रिय झाली. इतकी की खुल्या मैफिलींमध्ये ही दोन गाणी गाऊन घेतल्याशिवाय लोक अजितजींना मैफिल संपवूच देत नसत. बुवांच्या सक्त कडक शिस्तीत बहरात आलेल्या अजितजींच्या गायकीला न्याय देणारी निष्णात संगीतकार किमया या अशोकजींनी साधून अजितजींच्या आवाजाला साजेशी अनेक गाणी विशेषतः भावगीते अजितजींकडून गाऊन घेतली, आणि ती इतकी प्रचंड लोकप्रिय बनली की '''"सजल नयन" म्हणजे अजित कडकडे''' हे जणू समीकरणच बनलं. '''या गाण्यांना अगदी आजतागायत दुसऱ्या कुठल्याही गायकाचा चेहरा लाभला नाही.''' या दोन गाण्यांव्यतिरिक्त '''"नभ भरले घनमालांनी", "मैफिलीचे गीत माझे मैफिलीने ऐकिले"'''यांसारखी गाणीही अशोकजींनी संगीतबद्ध केली आणि अजित कडकडेंनी गायली जी अमाप लोकप्रिय झाली.
 
== '''पं. गोविंदप्रसाद जयपुरवाले या दुसऱ्या गुरूंचे शिष्यत्व''' ==
ओळ १४५:
'''१५. डिसेंबर २०१७ मध्ये करवीर पिठाचे शंकराचार्य यांचेकडून अजितजींचा 'गानसमर्थ' हा पुरस्कार देऊन गौरव'''
 
अजितजींचं गेल्या जवळपास ४० वर्षांमधलं भक्तिसंगीत, अभंग आणि एकुणातचएकूणातच संगीत क्षेत्रातलं योगदान पाहून २०१७ साली त्यांचा करवीर पिठाचे शंकराचार्य यांनी '''<nowiki/>'गानसमर्थ'''' हा पुरस्कार देऊन यथोचित सन्मान केला.
 
मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. यासोबतच यापूर्वी अजितजींना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत.
ओळ १६५:
== '''वर्तमानकाळातले जीवन''' ==
 
अजितजींचे सध्या मुंबईत सांताक्रूझ येथे वास्तव्य आहे. कार्यक्रमासाठी जिथून बोलावणे येईल तिथे कार्यक्रम करायचे, एरवी घरात संगीत साधना, अध्यात्म साधना करायची, विविध धार्मिक ठिकाणी जाऊन संत महापुरुषांच्या आश्रमांना भेटी द्यायच्या त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, आपल्या चाहत्यांसाठी वेळ द्यायचा आणि एकुणातचएकूणातच सर्वांना प्रेम वाटायचे असे अजितजींचे अत्यंत सुखी समाधानी जीवन चालू आहे.
 
"'''तुमच्या आयुष्यावर तुम्ही सुखी आहेत का? आजपर्यंत काय मिळवलेत आणि अजून काय मिळवायची इच्छा आहे?'''" असं विचारल्यावर अजितजी म्हणतात,
ओळ १७३:
गोव्यासारख्या ठिकाणी जन्मून सुद्धा अजितजी लहानपणापासून पूर्णपणे शाकाहारी आहेत. त्यांना प्राणिमात्रांबद्दल, पशुपक्षांबद्दल अतिशय प्रेम आहे. भूतदया त्यांच्या ठायी ठायी भरलेली आहे. अजितजी जेवढ्या प्रेमाने प्राणिमात्रांवर प्रेम करतात तितक्याच प्रेमाने प्राणीही त्यांच्याजवळ जातात. अजितजींना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांच्या घरी अक्षरशः ग्रंथभांडार म्हणावे इतकी पुस्तके आहेत.
 
अजितजींच्या एकूणच स्वभावात कुठलाही बडेजाव नाही.एकदम साधी सरळ राहणी. मनात ईश्वराप्रती, गुरुंप्रतीगुरूंप्रती प्रचंड भक्तिभाव, संतांप्रती विलक्षण आदर, गरिबांप्रती कणव, घरी आलेल्याला कुणालाही जेऊ घालण्याची प्रचंड आवड.
 
शिस्तप्रिय, पण तरीही अतिशय नम्र स्वभाव.. अशी त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये सांगता येतील.
ओळ १८१:
१) अजित कडकडेंचे अभंग-गौळणी-भक्तिगीते-भावगीते यांसोबतच नाट्यगीतांचेही अनेक अल्बम आहेत. '''<nowiki/>'नाट्यबंधातली ठेव ही', 'नाट्य-धनराशी', 'टॉप-१० नाट्यसंगीत मैफिल', 'नॉन-स्टॉप २० सुगंधित नाट्यपुष्पे' 'नाट्य-स्वरधारा'''' यांसारख्या अनेक अल्बम मधून अजितजींच्या पहाडी आवाजातली नाट्यगीते आपण ऐकू शकतो. अभंग-भक्तिगीते अतिशय भावूकपणे गाणारा हा अवलिया गायक नाट्यगीते मात्र जबरदस्त जोरकसपणे आणि आपल्या खास आक्रमक शैलीत गातो.
 
२) अनेक मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अजितजींनी पार्श्वगायक म्हणून काम केले आहे. '''<nowiki/>'तोचि एक समर्थ', 'आई पाहिजे', 'गोष्ट धमाल नाम्याची'''' यांसारख्या चित्रपटांमध्ये अजितजींनी गायलेली गाणी खूप गाजली आहेत. '''"गुरुविणगुरूविण नाही दुजा आधार", "अलौकिक दत्तात्रेय अवतार"''', यांसारखी त्यांची अनेक गाणी गाजली.
 
३) दूरदर्शनवर (DD.National) लागणाऱ्या '''<nowiki/>'भारत एक खोज'<nowiki/>''' नामक कार्यक्रमात '''<nowiki/>'महाकवी कालिदासाच्या'''' भागांमध्ये अजितजींनी पार्श्वगायन केले आहे. यात महाकवी कालिदासाच्या तोंडी असलेली पदे अजितजींनी गायली आहेत. किंबहुना कालिदासाचा गातानाचा आवाज अजित कडकडेंचाच आहे. '''"ये कँधेपर कसा मैल कान्होबा ना वल्कल", "दूर जाकर भी न तुम मेरे हृदय से दूर हो सकती", "मदिरनयनी"''' यांसारखी एकापेक्षा एक दर्जेदार पदे अजितजींनी गायली आहेत.