"रासायनिक पदार्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
ओळ १:
[[Image:Kochendes wasser02.jpg|thumb|right|[[पाणी]] व [[वाफ]] ही त्याच रासायनिक पदार्थाची दोन वेगवेगळी रुपे आहेत.]]
[[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रानुसार]] एकसंध [[रासायनिक संघटन]] व वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेले [[पदार्थ|पदार्थाचे]] रूप म्हणजे '''रासायनिक पदार्थ''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Chemicalchemical substance'', ''केमिकल सबस्टन्स'') होय. [[रासायनिक क्रिया]] झाल्यामुळे मूळ घटक पदार्थांपेक्षा रासायनिक पदार्थांचे गुणधर्म निराळे असतात. भौतिक क्रिया वापरून रासायनिक पदार्थांचे त्यांच्या मूळ घटक पदार्थांत पृथक्करण करता येत नाही. पृथक्करण करण्यासाठी त्यांच्यामधील [[रासायनिक बंध]] तोडावे लागतात. रासायनिक पदार्थ घन, द्रव वा वायुरूपात असू शकतात.
 
रासायनिक पदार्थ यांचे औद्योगिक दृष्ट्या फार महत्त्व आहे. औषधी, रंग, अन्न, अत्तर, इत्यादी गोष्टी बनविण्यासाठी रासायनिक पदार्थांचा उपयोग होतो.