"सुसान लँगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1631786 by V.narsikar on 2018-10-02T10:45:23Z
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ८:
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक =२० डिसेंबर १८९५
| जन्म_स्थान =न्यूयॉर्कन्यू यॉर्क
| मृत्यू_दिनांक =१७ जुलै १९८५
| मृत्यू_कारण =
ओळ ५२:
 
 
'''सुसान लँगर''' ह्यांचा जन्म २० [[डिसेंबर महिना|डिसेंबर]] १८९५ रोजी झाला. आणि त्यांचा मृत्यू १७ जुलै १९८५ रोजी झाला. त्या [[अमेरिका|अमेरिकन]] तत्त्वज्ञ लेखिका होत्या.त्यांनी भाषिक विश्लेषण व सौंदर्यशास्त्र या विषयांत मौलिक विचारांची भर घातली होती.त्यांचा जन्म [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्कन्यू यॉर्क]] शहरातला होता. .त्यांचं बी.ए च [[शिक्षण]] रॅडक्लिफ कॉलेजमध्ये १९२० साली झाले आणि हार्व्हर्ड [[विद्यापीठ|विद्यापीठा]]<nowiki/>तून तत्त्वज्ञानामध्ये त्यांची  पीएच्.<nowiki/>डी १९२६ साली झाली.त्या १९२७ ते १९४२ साली  रॅडक्लिफ कॉलेजमध्य[[तत्त्वज्ञान|े तत्त्वज्ञ]]<nowiki/>ान विषयाच्या पाठनिर्देशिका होत्या.आणि १९४५ ते १९५० साली [[कोलंबिया विद्यापीठ|कोलंबिया]] विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या अधिव्याख्यात्या होत्या.ते १९५४ ते १९६१ तसेय कनेक्टिकट कॉलेजात तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या आणि १९६१ साली  नंतर  ते गुणश्री प्राध्यापिका होत्या. १९६२ साली मध्ये ते  सेवानिवृत्ती होत्या.त्यांचा विवाह १९२१ मध्ये विल्म एल्. लँगर या इतिहासकाराशी झाला   आणि १९४२ मध्ये त्यांचा  घटस्फोट झाला . आणि  ओल्ड लाइम, कनेक्टिकट येथे  त्यांचे निधन झाले .
 
फिलॉसफी इन अ न्यू की (१९४२), फीलिंग अँड फॉर्म (१९५३), प्रॉब्लेम्स ऑफ आर्ट (१९५०) ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत.[[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश]] तत्त्वज्ञ ॲल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड व [[जर्मन भाषा|जर्मन]] तत्त्वज्ञ एर्न्स्ट कासीरर यांचा त्यांच्यावर प्रभाव होता.माइंड : ॲन एसे ऑन ह्यूमन फीलिंग, तीन खंड (१९६७, १९७२ व १९८२) या ग्रंथात मानवी मनाचा उगम व विकास यासंबंधीचे विवेचन आहे.