"सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
{{विस्तार}}
[[चित्र:National Park Service 9-11 Statue of Liberty and WTC fire.jpg|right|300 px|thumb|[[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्कन्यू यॉर्क शहरातील]] वर्ड ट्रेड सेंटर इमारतींना लागलेली आग]]
'''सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले''' [[अल कायदा]] ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्कन्यू यॉर्क शहरातील]] [[वर्ल्ड ट्रेड सेंटर]]च्या दोन [[जगातील गगनचुंबी इमारती|गगनचुंबी इमारतींत]] घुसवण्यात आली. ह्या विमानांच्या हल्ल्यामुळे दोन्ही इमारतींना भीषण आग लागली व त्या आगीत जळून ह्या इमारती पुर्णपणे जमीनदोस्त झाल्या. अपहरण केलेले तिसरे विमान अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय [[पेंटॅगॉन]] मध्ये घुसवले गेले व चौथे विमान [[पेन्सिल्व्हेनिया]] राज्यातील एका छोट्या गावात कोसळले. चारही विमानांतील सर्व प्रवासी ठार झाले. ह्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकुण २,९७४ बळी गेले.
 
ह्या हल्ल्यांची थेट परिणति अमेरिकेने [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानातील]] [[तालिबान]]च्या सरकारविरुद्ध सर्व सामर्थ्यानिशी सुरू केलेल्या युद्धात झाली.
== हल्ले ==
== न्यू यॉर्क ==
मंगळवार ११ सप्टेंबर, २००१ च्या पहाटे [[लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ|बोस्टन]] व [[वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ|वॉशिंग्टन]] ह्या विमानतळांवरुन [[सान फ्रान्सिस्को]] व [[लॉस एंजेल्स]] कडे जाणाऱ्या विमानांमध्ये १९ अल कायदा दहशतवादी होते. ह्या विमानांनी हवेत उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात ह्या दहशतवाद्यांनी वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांना ठार केले व विमानांचा ताबा मिळवला. ह्या हल्ल्यातील सर्व मुख्य दहशतवाद्यांनी विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते व त्या जोरावर त्यांनी विमाने हव्या त्या दिशेने वळवली. अमेरिकन एअरलाईन्स ११ वे विमान सकाळी ८:४६ वाजता [[न्यूयॉर्कन्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्कन्यू यॉर्क शहरातील]] वर्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरेकडील इमारतीवर आदळवले गेले.
 
== वॉशिंग्टन डी.सी. ==
७२,६५२

संपादने